शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसादरम्यान बुलडाणा जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 14:27 IST

नदी, नाल्यांना पुर येऊन त्यात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसादरम्यान नदी, नाल्यांना पुर येऊन त्यात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे.या घटना प्रामुख्याने चिखली, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात घडल्या. विशेष म्हणजे याच तालुक्यांमध्ये अवकाळी पावसादरम्यान आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. आॅक्टोबर महिन्यात चिखली तालुक्यात गिता राजेंद्र गोलाईत या महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात किसन नारायण म्हस्के, रविंद्र बाबुराव गायकवाड, नारायण संतोष गायकवाड आणि रविंद्र दशरथ जाधव या चार व्यक्तींचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आपत्ती विभागातून प्राप्त झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसातच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे हे मृत्यू झाले. दरम्यान, आता शासनस्तरावर नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू पावलेल्यांना काय मदत शासन देते याकडे सध्या लक्ष लागून आहे.दुसरीकडे जिल्ह्यात या पावसामुळे २१ गुरांचा मृत्यू झाला आहे. प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यात ही पशु हानी झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागातील नोंदी स्पष्ट करतात. २०१४-१५ या वर्षानंतर प्रथमच जिल्ह्यात अवकाळी पावसाने व्यापकस्तरावर पिकांची आणि जिवीत हानी केली आहे.११ घरांची पडझडअवकाळी पावसादरम्यान जिल्ह्यात ११ घरांची पडझड झाल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. यामध्ये एका झोपडीचाही समावेश आहे. शेगाव मलकापूर आणि बुलडाणा या तालुक्यात हे नुकसान आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस