शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाव लोकमतचा...नियमबाह्य पध्दतीने मासेमारी; सहकारी संस्थेला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 17:20 IST

कंडारी-भंडारी येथील तलावात नियमबाह्य मासेमारी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच मत्स्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  सूर्यास्त ते सुर्योदयापर्यंत मासेमारीला पूर्णत: बंदी असतानाही रात्रीच्या वेळी कंडारी-भंडारी येथील तलावात मासेमारी केल्याप्रकरणी अखेर संबंधित संस्थेला नोटीस बजावण्यात आली. ‘कंडारी-भंडारी येथील तलावात नियमबाह्य मासेमारी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच मत्स्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. खामगाव तालुक्यातील कंडारी-भंडारी तलावात नियमबाह्य पध्दतीने मासेमारी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. त्यानंतर कंडारी  ता. नांदुरा जि. बुलडाणा येथील पूजा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेला मत्स्य व्यवसाय विभाग बुलडाणाचे सहाय्यक आयुक्त स.इ.नायकवडी यांनी नोटीस बजावली आहे. यामध्ये संबंधित संस्थेला चार दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देशीत केले आहे.

 ७ आॅगस्टच्या तक्रारीकडे दुर्लक्ष!तलावात नियमबाह्य पध्दतीने करण्यात येत असलेल्या मासेमारीबाबत मत्स्यव्यवसाय विभाग बुलडाणा यांच्याकडे वारंवार तक्रार केली जात आहे. यामध्ये ७ आॅगस्टरोजी पुराव्यानिशी तक्रार दिली आहे. या तक्रारीत सहाय्यक संचालक नायकवडी यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे ते या तक्रारीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची ओरड तक्रारदारांकडून केली जात आहे.

 पूजा मत्स्यव्यवसाय संस्थेला नायकवडी यांचे पाठबळ!कंडारी-भंडारी येथील तलावात नियमबाह्य पध्दतीने मासेमारी करणाºया संस्थेला सहायक आयुक्त स.इ.नायकवडी यांचे पाठबळ असल्याची तक्रार राजेंद्र मत्स्यव्यवसाय सह. संस्थेचे सचिव राजेश श्रावण सोनारे यांनी अमरावती विभागीय संचालकांकडे पुराव्यानिशी केली आहे. यासंदर्भातील व्हिडीओचित्रफितही तक्रारकर्त्यांनी व्हायरल केली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावfishermanमच्छीमार