शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील पहिले महिला ढोलताशा पथक

By admin | Updated: October 5, 2014 23:54 IST

शिस्त व कौशल्याचा प्रत्यय : मिरवणुकीत महिलांची लक्षवेधी कामगिरी.

बुलडाणा : भाग्योदय शारदा मंडळाच्या ११ व्या वर्षानिमित्त शारदा माता मिरवणूक आज शहरातील श्री गणेश मंदिर परिसरातून काढण्यात आली. यावेळी महिला ढोल ताशा पथकाचा सहभाग हा लक्षवेधी ठरला. विशेष म्हणजे हे महिलांचे ढोल पथक बुलडाणा जिल्ह्यातील पहिले महिला ढोल पथक ठरले आहे. अल्पावधीतच परिङ्म्रम व सराव करून महिलांनी या पथकाची निर्मिती केली असून, आज दुर्गा विसर्जन मिरवणुकीत महिलांच्या ढोलताशा पथकाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. आज ५ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध चौकांमधून शारदा मातेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सहभागी महिलांच्या ढोलताशा पथकाने बुलडाणा शहर दुमदुमून सोडले. भाग्योदय महिला ढोलताशा पथकाच्या प्रमुख सुवर्णा देशमुख यांच्या नेतृत्वात ५0 महिला सहभागी झाल्या होत्या. यात वैशाली जोशी, वर्षा महाजन, स्मिता चेकटकर, कल्पना जोशी, अरुणा महाजन, संध्या जोशी, ज्योती जोशी, आरती जोशी, डहाळे, लक्ष्मी चवरे, स्मिता शास्त्री, विजयंता देशपांडे, अश्‍विनी वाईकर, योजना जोशी, अनुजा जोशी, नूतन जोशी, कविता देशमुख, अंजली काणे, उमा महाजन, कल्पना भालेराव, लक्ष्मी खुराणा, कल्पना भगत, अक्षता भंडारी, डहाके याचा सहभाग होता. शिवाय या महिला पथकास प्रशिक्षण देण्यासाठी शुभम खोडके, अजिक्य कुळकर्णी, अजय खोत, विजय परांजपे यांनी परिश्रम घेतले.