शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

काँग्रेसचे आंदोलनात पहिले पाऊल

By admin | Updated: June 22, 2014 00:57 IST

रेल्वे भाडेवाढ : शेगाव तहसीलवर मोर्चा

शेगाव : भाजप सरकारने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ तर मालभाड्यात ६.५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ आज शनिवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने रेल्वे स्थानकावर निषेध व्यक्त करुन तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. १0 वर्षानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांना सरकारविरोधी मोर्चा काढण्याची ही वेळ असल्याने या मोर्चात कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी मोठय़ा संख्येने सहभाग दर्शविला.केंद्र सरकारने काल एका पत्रकार परिषदेत रेल्वेची भाडेवाढ जाहीर केली. या निर्णयाचा निषेध आणि भाडेवाढ त्वरित मागे घेण्याच्या मागणीसाठी आज शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात आणि पक्षनेते रामविजय बुरुंगले, तबस्सुम हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली शेगावातील रेल्वे स्थानकावर काँग्रेस पदाधिकार्‍यांचा भव्य मोर्चा धडकला. ह्यमोदी सरकार हाय.. हाय.. भाडेवाढ मागे झालीच पाहिजे, ये तो अभी झाकी है पिक्चर अभी बाकी है.. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. निदर्शने करताना कार्यकर्त्यांच्या हाती मोदी सरकार विरोधी आणि भाडेवाढ मागे घेण्यासंदर्भात फलके होती. यानंतर काँग्रेसचा हा निषेध मोर्चा तहसीलवर धडकला. याठिकाणी तहसीलदार डॉ.रामेश्‍वर पुरी यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर निवेदन सादर करण्यात आले. केंद्र शासनाने बजेट सादर करण्यापूर्वीच रेल्वे भाड्यांमध्ये भरमसाठ वाढ करुन जनतेवर अन्याय केलेला असून, सदर भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा जिल्हाभरात तीव्र आंदोलने छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.