शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

झेरॉक्स दुकानाला आग; ४.५0 लाखांचे नुकसान

By admin | Updated: January 21, 2017 02:34 IST

संग्रामपूर येथील घटना.

संग्रामपूर, दि. २0- शहरातील पंचायत समितीजवळ असलेल्या हुमेरा झेरॉक्स सेंटरला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने, या झेरॉक्स दुकानमधील कॉम्प्युटर व इतर साहित्य खाक होऊन साडेचार लाखांचे नुकसान झाले. ही घटना २0 जानेवारीच्या मध्यरात्रीदरम्यान घडली. शहरातील पंचायत समितीजवळ युसूफ शेख यांचे हुमेरा या नावाने झेरॉक्सचे दुकान आहे. २0 जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने या दुकानचे कुलूप तोडून दुकानातील साहित्याला आग लावली. या आगीमध्ये झेरॉक्स मशीन, स्कॅनर, दोन कॉम्प्युटर, लॅपटॉप, कॅमेरा, दोन प्रिंटर, इन्र्व्हटर बॅटरी, जनरेटर, असे सर्व साहित्य व दुकानातील महत्त्वाची कागदपत्रे या आगीत जळून भस्मसात झाली. या घटनेत सुमारे ४ लाख ५0 रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी रात्री घटनास्थळाला भेट देऊन सकाळी पंचनामा केला. याप्रकरणी युसूफ शेख यांनी तामगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. संग्रामपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.