शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आगीत घर, गोठा खाक!

By admin | Updated: May 17, 2017 01:23 IST

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी येथे अवैध दारू विक्रेत्याने स्वत:च्या घराला आणि इतर गोठ्यांना आग लावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी येथे अवैध दारू विक्रेत्याने स्वत:च्या घराला आणि इतर गोठ्यांना आग लावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उपरोक्त घटना १६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.नागझरी येथे चाटे कुटुंबात लग्न सोहळा होता. लग्नाची घटिका समीप येताच वर लग्न मंडपात प्रवेश करताच चाटे कुटुंबातील मधुकर चाटे यांच्या गोठा अािण बखारीला बछिरे नामक व्यक्तीने दारूच्या नशेत आग लावली आणि स्वत:च्या घरालाही आग लावून तो घटनास्थळावरून पसार झाला. गावाच्या पूर्वेला एका गोठ्याला आग लागल्याची वार्ता वऱ्हाडी मंडळीला कळताच सर्व वऱ्हाडी त्या दिशेने धावत सुटले, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. गावातील व्यक्तींनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. लग्नसमारंभात उभे असलेले पाण्याचे टँकर घटनास्थळी नेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. मधुकर चाटे यांच्या बखारीतील २५-३० पोते गहू, हरभरा, तूर, स्प्रिकलर पाइप व शेतीपोयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले. काही युवकांनी प्रसंगावधान राखत गोठ्यातील बैल, कोंबड्या व इतर जनावरे सोडून देऊन त्यांचे प्राण वाचविले. आग इतरत्र पसरू नये, म्हणून घटनास्थळावर अरुण वाघ, साखरखेर्डा सरपंच महेंद्र पाटील, दरेगाव सरपंच बबन जायभाये, पं.स. सदस्य गजानन बंगाळे, अशोक वाघ यांनी मदत केली.