शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

शेगाव रेल्वेस्थानकात मालगाडीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:19 IST

शेगाव:  शेगाव येथील रेल्वेस्थानकात उभ्या असलेल्या कोळसा  वाहून नेणार्‍या मालवाहू गाडीच्या चार बोग्यांना सोमवारी पहाटे  अचानक आग लागण्याची घटना घडली. चंद्रपूरकडून आलेली  ही मालगाडी मागील ४ दिवसांपासून स्थानकात थांबली होती.  सकाळी ८ च्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविण्यात  आल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देकोळसा  वाहून नेणार्‍या मालवाहू गाडीच्या चार बोग्यांना सोमवारी पहाटे अचानक आग चंद्रपूरकडून आलेली  ही मालगाडी ४ दिवसांपासून स्थानकात थांबली होतीसकाळी ८ च्या सुमारास या आगीवर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव:  शेगाव येथील रेल्वेस्थानकात उभ्या असलेल्या कोळसा  वाहून नेणार्‍या मालवाहू गाडीच्या चार बोग्यांना सोमवारी पहाटे  अचानक आग लागण्याची घटना घडली. चंद्रपूरकडून आलेली  ही मालगाडी मागील ४ दिवसांपासून स्थानकात थांबली होती.  सकाळी ८ च्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविण्यात  आल्याने अनर्थ टळला. सोमवारी पहाटे ३ च्या  सुमाराला स् थानकावरील काही प्रवाशाच्या हा प्रकार लक्षात आला. उभ्या  असलेल्या मालगाडीच्या ४ बोगीतून धूर निघत असलेला त्यांना  दिसला. त्यांनी स्थानकप्रमुखांना त्याविषयी माहिती दिली. त्यानं तर  सकाळी शेगाव पालिकेच्या अग्निशमन दलाला  दूरध्वनीवरून कळविण्यात आले. अग्निशमन दलाचे वाहन स् थानकात पोहचले व त्यांनी ही आग विझवली.