शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून दाेन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST

अमडापूर : शेतीच्या वादातून दाेन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना चिखली तालुक्यातील श्रीकृष्ण नगर येथे २१ जून राेजी ...

अमडापूर : शेतीच्या वादातून दाेन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना चिखली तालुक्यातील श्रीकृष्ण नगर येथे २१ जून राेजी सकाळी ११ वाजता घडली. या प्ररकणी परस्परविराेधी तक्रारीवरून पाेलिसांनी २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कमलाबाई भगवान जाधव, रा. श्रीकृष्ण नगर यांनी अमडापूर पाेलिसांंत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी पंडित पिवतकर, अनिल पिवतकर, भगवान पिवतकर, विश्वंभर पिवतकर, सचिन पिवतकर, पमसा पिवतकर, इंदुबाई पिवतकर, लताबाई सोनुने, शिरामन सोनुने, हनुमान दुतोंडे, रा. श्रीकृष्ण नगर यांनी शेतीच्या पेरणीवरून माझ्या सुनेला कुऱ्हाड व काठीने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी पाेलिसांनी आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या गटाच्या अनिल प्रकाश पिवतकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दादाराव बाजीराव जाधव व अन्य १७, सर्व रा. श्रीकृष्ण नगर यांनी पेरणीच्या कारणावरून वाद घातला तसेच मारहाण केली. या प्रकरणी अमडापूर पाेलिसांनी १८ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.