शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी, १४ जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:33 IST

यामध्ये अैारंगाबाद येथील राजेंद्र कुंदनमल चोपडा यांनी धाड पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार धाड मधील अैारंगाबाद रोडवर असलेल्या त्यांच्या ...

यामध्ये अैारंगाबाद येथील राजेंद्र कुंदनमल चोपडा यांनी धाड पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार धाड मधील अैारंगाबाद रोडवर असलेल्या त्यांच्या जागेवर गावातील मोहम्मद सलीम मोहम्मद नुर, मोहम्मद राजीक म. सुलतान, म. शकील अ. रफिक, म. निसार म. नुर, विष्णु दौड, अनिस नुर मोहम्मद, एकनाथ दौड यानी मुरूम टाकला. त्याची विचारणा केली असता संबंधितांनी शिवीगाळ करत मारहाण केली व जिवे मारण्याच्या धकम्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. सोबतच ही जागा एकनाथ दौड यांच्याकडून विक घेतली असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान दुसऱ्या गटातील मोहम्मद सलीम म. नुर मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, आमच्या जागेवर काम सुरू असताना राजेंद्र कुंदनमल चोपडा आणि मंगेश देविदास जाधव व इतर पाच जण आले आणि आमच्या जागेवर मुरूम टाकू नका असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून पोलिसांनी दोन्ही गटातील १४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. शुक्रवारी वृत्त लिहीस्तोवर कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान २६ ऑगस्ट रोजी रात्री हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून धाड येथे दंगा काबू पथकही बोलविण्यात आले होते. घटनेचा पुढील तपास धाड पोलिस करत आहेत.