शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

संघटीत होऊन लढा द्या - सानंदा

By admin | Updated: July 17, 2017 01:45 IST

‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ फॉर्म भरो अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कधी नव्हे असा दुर्देवी प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ आली आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी संघटीत होवून लढा द्यावा, असे आवाहन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केले. ‘माझी कर्ज माफी झालीच नाही’ फॉर्म भरो आंदोलनाच्या शुभारंभा प्रसंगी ते स्थानिक जनसंपर्क कार्यालयात बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, कृ.उ.बा.स.सभापती संतोष टाले, संचालक विलाससिंग इंगळे, प्रमोद चिंचोळकार, डॉ.तब्बसुम हुसैन, सरस्वतीताई खासने, मो.वसीमोदद्ीन, मनिष देशमुख, सुरेश सिंह तोमर, सुरेश वनारे,गजानन वाकुडकर,श्रीकृष्ण धोटे, चैतन्य पाटील,अजय तायडे, संजय तायडे, राजाराम काळणे,संतोष देशमुख यांची उपस्थिती होती. येथील जनसंपर्क कार्यालयावर सकाळी ९ वाजता पासुन ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’फॉर्म भरो अभियानाला प्रारंभ झाला.या कार्यक्रमाला प्रल्हादराव सातव, गोपाल सातव,ज्ञानेश्वर सुळोकार, राजेंद्रसिंग इंगळे, जगदिश इंगळे, सुनिल इंगळे, भगवानसिंग इंगळे, संजयसिंग इंगळे,गजानन तोमर,सुपडु शाह, अनंता गावंडे,प्रकाश शेळके, पांडुरंग धमार्ळे, वासुदेव लाहुडकार, शैलेष इंगळे,संदिप लाहुडकार,गणेश चव्हाण, डिगांबर चव्हाण, सज्जन चव्हाण, बबलु चव्हाण, गुलाबराव कान्हेरकर, सदाषिव भिसे ,एजाज देषमुख, धनंजय वानखडे यांच्यासह हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.