शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गा देवीच्या उत्सवात नारी शक्तीचा जल्लोष

By admin | Updated: October 13, 2016 02:14 IST

सिंदखेडराजा तालुक्यात दुर्गा देवी उत्सवाची सांगता.

सिंदखेडराजा, दि. १२-दुर्गा देवीच्या उत्सवाची सांगता १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्यावेळी मात्र सार्वजनिक दुर्गा मंडळाच्यावतीने विसर्जन मिरवणुकीत लेजीम, टिपर्‍यांच्या तालावर व गाण्यात निनादामध्ये नारी शक्तीचा जल्लोष उल्लेखनीय होता.दुर्गा देवीची घटस्थापना १ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. घटस्थापनेपासून अकरा दिवस दुर्गा देवीची पूजा, अर्चना करून नारी शक्तीने नऊ दिवस मनोभावे उपवास केले. सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने अकरा दिवस समाज प्रबोधनाच्या माध्यमातून लेक वाचवा लेक शिकवा, स्त्री भ्रूणहत्या, वृक्षारोपण जलसंवर्धन, अंधङ्म्रद्धा व्यसनमुक्ती, वृक्ष संवर्धन ग्राम स्वच्छता या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करुन शहरवासीयांचे लक्ष वेधले. साखरखेर्डा येथे दुर्गादेवी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाला. तब्बल नऊ दिवस दांडिया-गर्भा नृत्य नित्यनियमाने भाविकांनी सादर केले. १२ ऑक्टोबर रोजी प्रत्येक मंडळाने वेगवेगळी मिरवणूक काढल्याने सार्वजनिक मिरवणुकीत फक्त तीन मंडळं सहभागी झाली होती. आज सकाळी ११ वाजता माळी पुर्‍यातील तीन मंडळांनी दुर्गादेवीची मिरवणूक काढून दुपारी १ वाजता भोगावती नदीवर विसर्जन केले. या मंडळांना सार्वजनिक मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनने परवानगी दिली नसल्याचा आरोप सुनील जगताप यांनी केला. त्यानंतर त्यांनी केवळ माळीपुर्‍यातूनच मिरवणूक लढली. दुपारी २ वाजता सार्वजनिक मिरवणुकीत परदेशी नवदुर्गा मंडळ, होळकर नवदुर्गा मंडळ आणि वीर लहूजी उत्सव मंडळ सहभागी झाले होते. बाकी छोटे-मोठे १0 मंडळांनी परस्पर आपआपल्या सोयीनुसार महालक्ष्मी तलावावर दुर्गा देवीचे विसर्जन केले.