शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाच्या टाक्यातील मोबाइल काढणे बेतले बापलेकाच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 18:53 IST

पिता-पुत्र शौचालयाच्या टाक्यात जाऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना निमगाव येथे घडली आहे

ठळक मुद्देमोबाईल  काढण्याच्या प्रयत्नात सरळ टाक्यात पडले.गावकऱ्यांनी धावून जेसीबी बोलावून त्यांना बाहेर काढले.

नांदुरा : शौचालयात पडलेला मोबाइल काढण्याच्या प्रयत्नात वडिल व मुलगा टाक्यात पडल्याने त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील निमगाव ते निमगाव फाटा रस्त्यावर सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. जेसीबीच्या साह्याने दोघांनाही टाक्यातून बाहेर  काढत नांदुरा येथे उपचारासाठी आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.गावातील मधुकर नारायण टवलारकर (वय-५५) त्यांचा मुलगा बंटी उर्फ अनिकेत (वय-२५) हे दोघेही शौचालयाच्या खड्ड्यात पडले होते. बंटीचा मोबाइल पडल्याने तो काढण्याचा प्रयत्न ते करत होते. मात्र, मधुकर यांचा पाय घसरल्याने ते शौचालयाच्या खड्ड्यात पडले. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात बंटीही खड्ड्यात पडला. यावेळी उपस्थितांना आरडाओरड केली. नांदुरा येथील नंदू जुमडे यांची जेसीबी त्याचवेळी तेथून जात होती. चालक राहुल जुमडे यांनी शौचालयाच्या बाजूचा भाग खोदून ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. मधुकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बंटीला नांदुरा येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. बंटी हा पुणे येथील कंपनीत वेल्डरचे काम करीत होता. लॉकडाऊनमुळे तो गावात आला होता. आठ दिवसांपूर्वीच त्यांच्या कुटुंबातील लहान मुलीचे लग्नही झाले आहे.  

मोबाइलच्या मोहापायी झाला घातबंटीने सतरा हजाराचा अँड्रॉइड मोबाइल घेतला होता. तोच   शौचालयात पडला होता. सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने एवढा महागडा मोबाइल पडल्याचे शल्य सर्वांनाच होते. त्यामुळे तो काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला व  घात झाला .

टॅग्स :Nanduraनांदूराbuldhanaबुलडाणा