शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनेची बुलडाण्यात रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:20 IST

Buldhana News रॅली काढण्यात येवून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनेच्यावतीने बुलडाण्यात शुक्रवारी रॅली काढण्यात येवून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊस असून त्यानुषंगानेही या कायद्यात काही दुरुस्त्या करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोबतच शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले टाकल्याबाबत आनंदही व्यक्त करण्यात आला.या रॅलीमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान कणखर, वामनराव जाधव, देविदास कणखर नामदेवरावजाधव, एकनाथ थुट्टे, विलास मुजमुळे, विठ्ठ्ठल थुट्टे, एकनाथ पºहाड, रणजित डोसे, आत्माराम गाडे, बाबुराव व लोढे, अशोक तायडे, रमेश शिंदे, अर्जून जाधव, सुरेश सोनुने यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. केंद्र शासनाने शेतकºयांना काही प्रमाणात व्यापाराचे स्वातंत्र्य दिले असले तरी आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेतून वगळेल्या शेतमालचे दर पुन्हा ठरावीक पातळी पेक्षा जास्त वाढल्यास ती पिके पुन्हा आवश्यक वस्तू काद्याच्या कक्षेत घेण्याबाबत केलेली तरतुद ही कायद्याशी विसंगत आहे. शेतीमाल व्यापारात अशी अनिश्चितता असल्यास शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता नाही. तसेच शेतकºयांच्या मालाला कधीच किफायतशीर दर मिळण्याची शक्यता कमी असले अशी धारणा शेतकºयांमध्ये होत आहे. त्यानुषंगानेही यात दुरुस्ती करण्याची गरज आहे. कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी हे त्याचे उदाहरण असल्याचे कणखर यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्र