शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विषारी द्रव्य घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 01:14 IST

लोणार : कर्ज, वाढती महागाई यामुळे तालुक्यातील वझर आघाव येथील ३२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी रामेश्‍वर जगन आघाव यांनी ७ ऑगस्ट रोजी २ वाजताच्या दरम्यान शेतात विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्या केली. 

ठळक मुद्देमृतक शेतकरी वझर आघाव येथील अल्पभूधारक कर्जाला कंटाळून संपविली जीवनयात्रा कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबाची वाताहत

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : कर्ज, वाढती महागाई यामुळे तालुक्यातील वझर आघाव येथील ३२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी रामेश्‍वर जगन आघाव यांनी ७ ऑगस्ट रोजी २ वाजताच्या दरम्यान शेतात विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्या केली. तालुक्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. प्रशासनाला मात्र अजून जाग आलेली नाही.  रामेश्‍वर आघाव यांच्यावर विविध बँकांचे कर्ज होते. गत तीन वर्षांपासून सातत्याने त्यांना नुकसानाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. कुटुंबातील कर्ता पुरुषच निघून गेल्याने आघाव कुटुंबीय उघड्यावर आले आहे.     

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या साखरखेर्डा : येथील वार्ड क्र. ६ मधील रहिवाशी अनिल देवकर या युवकाने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. उपरोक्त घटना ७ ऑगस्ट रोजी रात्री घडली.अनिल रंगनाथ देवकर वय ३४ वर्ष हा युवक गावात पाणी विक्रीचा व्यवसाय करीत होता. नागपंचमीनिमित्त पत्नी माहेरी गेलेली असल्याने तो एकटाच घरी होता. ७ ऑगस्टला सायंकाळी तो घरी गेला आणि रात्रीच्या सुमारास रुमाल आडव्या बल्लीला अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्याचे वडील त्याच्या राहत्या घरी गेले असता, दरवाजा उघडला तर अनिल हा लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सकाळी ९ वाजता पोलीस स्टेशनमध्ये राजू रंगनाथ देवकर यांनी तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन र्मग दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दीपक राणे, पोहेकॉं अरविंद चव्हाण करीत आहेत.