शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: June 20, 2017 04:32 IST

१९ जून रोजी एसडीओ कार्यालयावर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : शेतकरी व सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नेते मधुकर गवई यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांनी १९ जून रोजी एसडीओ कार्यालयावर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने शेतकर्‍यांना कायमस्वरुपी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल २00 रुपये अनुदान जाहीर केले होते ते अनुदान त्वरित वाटप करावे, भूमिहिन, शेतमजूर, विधवा, वयोवृद्ध यांना संजय गांधी कार्यालयामार्फत दरमहा १ हजार रुपये मानधन मंजूर करावे, त्याच बरोबर शासनाने शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी १0 हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले असले, तरी सदर अनुदानाचे वाटप अद्याप सुरू झालेले नसल्याने ते अनुदान वाटप त्वरित सुरू करावे, यांसह सर्वसामान्यांच्या इतरही मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात, अशी मागणी गवई यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या धरणे आंदोलनाचे आयोजन महिला नेत्या पंचफुलाबाई अंभोरे यांनी केले होते. धरणे आंदोलनाला कन्हय्या मोरे, मनिष जाधव, भिवसन वानखेडे, बाबूराव मोरे, कौसल्या कंकाळ, जानकाबाई सपकाळ, शशिकला अंभोरे, रामकोर कटारे, रामभाऊ क्षीरसागर, रेखा शिर्के, रत्नमाला थोरात, यादव गवई यांच्यासह शेकडो शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.