शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी शेतकर्‍यांनी केला रक्ताभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : समृद्धी महामार्गाला शेतकरी वर्गातून विरोध होताना  दिसत आहे. मेहकर तालुक्यामधील ग्राम बेलगाव येथील बाधित  शेतकर्‍यांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर रक्त सांडले  व अग्निकुंडात रक्त टाकून रक्ताभिषेक केला.  समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणार  असून, यामध्ये बेलगाव ...

ठळक मुद्देमेहकर तालुक्यामधील ग्राम बेलगाव येथील बाधित शेतकर्‍यांनी केला रक्ताभिषेक मुख्यमंत्री फडणवीस व पंतप्रधान मोदी यांच्या फोटोवर रक्त सांडलेअग्निकुंडात रक्त टाकून रक्ताभिषेक

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : समृद्धी महामार्गाला शेतकरी वर्गातून विरोध होताना  दिसत आहे. मेहकर तालुक्यामधील ग्राम बेलगाव येथील बाधित  शेतकर्‍यांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर रक्त सांडले  व अग्निकुंडात रक्त टाकून रक्ताभिषेक केला.  समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणार  असून, यामध्ये बेलगाव येथील ३0 शेतकर्‍यांची १00 एकराच्या  जवळपास जमीन द्यावी लागणार आहे; परंतु शेती समृद्धी महामार्गा त जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत समृद्धीच्या विरोधासाठी  कोणत्याही स्तरापर्यंत पोहोचण्याची तयारी असल्याचे शासनाला  दर्शविण्यासाठी बेलगाव येथील शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर रक्त सांडले  तसेच अग्निकुंडात रक्त टाकून निषेध व्यक्त केला. त्याच  अग्निकुंडावर शपथ घेतली, की प्राण आहे, तोपर्यंत काळ्या  आईला समृद्धी महामार्गात जाऊ देणार नाही. यासाठी रक्त सांडायचे  काम पडो की, प्राण त्यागायचे, यासाठी आम्ही लढणारच, अशी  शपथ घेण्यात आली. ज्या नियमाने शासन शेती शासन हस्तगत करीत आहे, तो कायदा  इंग्रजकालीन आहे. इंग्रजांप्रमाणेच अन्याय अत्याचार करीत शासन  आमची जमीन हिसकावून घेत आहे, हे आम्ही सहन करणार  नसल्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला. यासाठी चेतावणी म्हणून मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या फोटोवर स्व त:चे रक्त सांडून शपथ घेतली. या रक्ताभिषेकाच्यावेळी रितेश  वानखेडे, परसराम वानखेडे, अविनाश बाजड, गजानन वानखेडे,  गोपाल वानखेडे, दत्तात्रय वानखेडे, किरण बाजड, संतोष  वानखेडे, ज्ञानेश्‍वर वानखेडे, सचिन बाजड, रवी बाजड, नारायण  वानखेडेसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.