शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

दसर्‍यापूर्वी शेतकर्‍यांना कर्जमुक्त करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:21 IST

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर  वेगवेगळी आंदोलने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन  देण्यात आले. बुलडाणा येथे दुपारी १ वाजता खा. प्रतापराव  जाधव यांच्या नेतृत्वामध्ये खासदार कार्यालय येथून  शिवसैनिक व पदाधिकार्‍यांनी रॅली काढून शेतकर्‍यांची  दसर्‍यांच्या आत कर्जमुक्ती करा, रब्बी हंगामासाठी पीक कर्ज  द्या, अशा घोषणा देत खासदार कार्यालय संगम चौक, जयस् तंभ चौक, अशी जिल्हाधिकार्‍यांवर धडकली या  आंदोलनाला मोर्चाचे स्वरूप आले होते.

ठळक मुद्देशिवसेनेचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा व निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर  वेगवेगळी आंदोलने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन  देण्यात आले. बुलडाणा येथे दुपारी १ वाजता खा. प्रतापराव  जाधव यांच्या नेतृत्वामध्ये खासदार कार्यालय येथून  शिवसैनिक व पदाधिकार्‍यांनी रॅली काढून शेतकर्‍यांची  दसर्‍यांच्या आत कर्जमुक्ती करा, रब्बी हंगामासाठी पीक कर्ज  द्या, अशा घोषणा देत खासदार कार्यालय संगम चौक, जयस् तंभ चौक, अशी जिल्हाधिकार्‍यांवर धडकली या  आंदोलनाला मोर्चाचे स्वरूप आले होते. खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकर्‍यांवर होत असलेल्या  अन्यायाच्या विरोधामध्ये सरकारवर तोफ डागली व शिवसेना  नेहमीच शेतकर्‍यांच्या पाठीशी होती व राहणार आहे.  शेवटच्या श्‍वासापर्यंत शेतकर्‍यांसाठीच लढत राहू, असे म्हण त शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. व  जिल्हाधिकार्‍यांकडे एक शिष्टमंडळ जाऊन निवेदन दिले. व  जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी या आंदोलनामध्ये  आ.डॉ. संजय रायमुलकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत,  जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, चिखली संपर्क प्रमुख भरतकुमार  नाईकवाडी, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, संजय  गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हय़ात अत्यल्प पावसामुळे भविष्यात पाणीटंचाई व  चाराटंचाईचे संकट ओढवणार आहे पाणी व चारा टंचाईवर  मात करण्याच्या उपाययोजना आतापासून कार्यान्वित  कराव्यात तसेच शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पिकांचे  सर्वेक्षण करावे व बुलडाणा जिल्हय़ात कोरडा दुष्काळ जाहीर  करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या  कर्जमाफीचा लाभ शेतकर्‍यांना नवरात्रापूर्वी देण्यात यावा  रब्बी हंगामाचे पीक कर्ज तत्काळ वाटप सुरू करण्यात यावे.   अन्यथा या मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हाभर उद्धव  ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्या त येईल. यावेळी आंदोलनामध्ये डॉ. मधुसूदन सावळे, लखन  गाडेकर, चंदा बढे, सिंधू खेडेकर, वसंत भोजने, शांताराम  दाने, विजय जायभाये, संतोष लिप्ते, राजेंद्र गाडेकर, बाबुराव  मोरे, सुरेश वाळूरकर, बळीराम मापारी, सतीश काळे, दादाराव  खार्डे, भोजराज पाटील, विजय साठे, संतोष डिवरे, गजानन  वाघ, रमेश पाटील, रवी झाडेकर, अनिल मामरकर, कपिल  खेडेकर, शिवाजी देशमुख, धनo्रीराम शिंपणे, भगवान  खंदारे, अरुण अग्रवाल, किशोर नवले, नीलेश राठोड,  अनिल जगताप यांच्यासह  शिवसेनेचे पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते.