शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

..तर भडगावची शेतकरी आत्महत्या टळली असती! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:54 AM

कर्जमाफीच्या  संभाव्य यादीत त्यांचे नाव आहे किंवा नाही, हेही कळायला मार्ग  नसल्याने त्यांनी कंटाळून आत्महत्या केली. जर कर्जमाफीच्या  याद्या जाहीर झाल्या असत्या तर भडगावची ही आत्महत्या  कदाचित टळू शकली असती, अशी खंत आमदार राहुल बोंद्रे  यांनी व्यक्त केली. 

ठळक मुद्देकर्जमाफीच्या याद्या जाहीर न झाल्याने राहुल बोंद्रेंनी व्यक्त केली  खंत

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर ५ महिने  उलटूनही या कर्जमाफीत पात्र शेतकर्‍यांची नावे अद्यापपर्यंत  जाहीर केलेली नाही. भडगाव येथील दिलीप जवंजाळ यांनी  कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केलेला आहे; परंतु त्यांना कर्जमाफी  झाली किंवा कसे, हे कळू शकले नाही, तर कर्जमाफीच्या  संभाव्य यादीत त्यांचे नाव आहे किंवा नाही, हेही कळायला मार्ग  नसल्याने त्यांनी कंटाळून आत्महत्या केली. जर कर्जमाफीच्या  याद्या जाहीर झाल्या असत्या तर भडगावची ही आत्महत्या  कदाचित टळू शकली असती, अशी खंत आमदार राहुल बोंद्रे  यांनी व्यक्त केली. चिखली मतदार संघातील भडगाव येथील ४0 वर्षीय शेतकरी  दिलीप जवंजाळ यांनी कर्जबाजारी झाल्याने व मुला-मुलींचे  शिक्षण, मुलीचे लग्न यासाठी आर्थिक तरतूद होत नसल्याने  कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.  दिलीप जवंजाळ हे शेतकरी कर्जबाजारीपणाच्या या विवंचनेमुळे  मागिल दोन महिन्यांपासून त्रस्त होते, त्यातच शेतीतून आलेले  अल्प उत्पादन व त्याला बाजारात भाव नसल्याने त्रस्त झाले होते.  कर्जासाठी त्यांनी जमीन विकायला काढली होती; परंतु  जमिनीलाही ग्राहक मिळत नसल्याने अखेर त्यांनी आत्महत्या  केली.  हे वृत्त कळताच आ.राहुल बोंद्रे यांनी मृत दिलीप जवंजाळ  यांच्या कुटुंबीयांची सात्वंनपर भेट घेतली.  दरम्यान, शासनाकडून  मिळणारे आर्थिक सहाय्य या कुटुंबीयाला लवकरात लवकर  मिळावे, याबाबत आ.बोंद्रे यांनी तहसीलदार, तलाठी, रुग्णालय  येथे दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व संबंधितांशी चर्चा करून  आवश्यक त्या उपाययोजना केल्या., यावेळी आ.बोंद्रे  यांच्यासमवेत अंकुश डहाके, सुनील देशमुख, डॉ. संजय घुगे,  सरपंच केशव साखरे, साखरे, भानुदास पाटील, मधुकर साखरे,  नितीन तायडे, मदन पठारकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Bondreराहुल बोंद्रे