शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना बँकांमध्ये अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:58 IST

कर्जमाफीचे फॉर्म भरताना शेतकर्‍यांना  अतिशय त्रास होतो. अनेक शेतकरी मयत आहेत. त्यांचे  फॉर्म कोणी भरावे हा प्रश्न निर्माण होत आहे. तर तालुक्या तील सरकारी बँकामध्ये बँक कर्मचारी शेतकर्‍यांना हीन  दर्जाची वागणूक देवून त्रास देत आहेत, अशी तक्रार  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी स्थानिक  तहसीलदार मगर यांच्याकडे करण्यात आली. 

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांकडे तक्रारअसंवेदनशीलतेचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : कर्जमाफीचे फॉर्म भरताना शेतकर्‍यांना  अतिशय त्रास होतो. अनेक शेतकरी मयत आहेत. त्यांचे  फॉर्म कोणी भरावे हा प्रश्न निर्माण होत आहे. तर तालुक्या तील सरकारी बँकामध्ये बँक कर्मचारी शेतकर्‍यांना हीन  दर्जाची वागणूक देवून त्रास देत आहेत, अशी तक्रार  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी स्थानिक  तहसीलदार मगर यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजु भोंगळ, राकाँ नेते मनोहर  पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप उगले, भास्कर ठाकरे,  तालुका अध्यक्ष प्रशांत दाभाडे, युवक तालुकाध्यक्ष राजु राज पूत, शहराध्यक्ष जावेदभाई, एजाजभाई, फिरोजभाई, संदीप  दंडे, प्रकाश घोंगटे, संदीप ढगे, गणेश उमाळे, रामदास  गावंडे, अताउल्लाखान, शे.रहेमतउल्ला शे.महंमद यांचेसह  राकाँ तालुका व शहर कार्यकत्यार्ंची उपस्थिती होती.यावेळी  वरील मागण्यांसह  तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत,  तहसील कार्यालयात तथा कृषी कार्यालयात नागरिकांना  होणारा त्रास कमी करावा, विधवा स्त्रीयांना गॅस सिलींडर  द्यावे इत्यादी मागण्या सुध्दा  करण्यात आल्या.

असंवेदनशीलतेचा आरोपयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्य सरकार शे तकर्‍यांच्या बाबतीत असंवेदनशिल असून त्यांच्या  समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप  करण्यात आला आहे. या बद्दल शासनाचा निषेधही  नोंदविण्यात आला आहे.