शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन  शेतमजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:05 IST

चांडोळ : येथील गंफार खा नजिब खा पठाण (वय ४५ वर्षे) या  शेतमजुराने गावाशेजारील शेतात गुरुवारी सकाळी गळफास  घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देगंफार खा नजिब खा पठाण (वय ४५ वर्षे) या  शेतमजुराने गावाशेजारील शेतात गुरुवारी सकाळी गळफास  घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचांडोळ : येथील गंफार खा नजिब खा पठाण (वय ४५ वर्षे) या  शेतमजुराने गावाशेजारील शेतात गुरुवारी सकाळी गळफास  घेऊन आत्महत्या केली.गफार खा नजिब खा यांनी    चांडोळ गावालगत असलेल्या शे तकरी प्रल्हाद सांडुसिंग बारवाले यांच्या शेतात गट नं. १२५ मध्ये  निंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या  केली. गावातील नागरिकांना गुरुवारी सकाळी १0 वाजताच्या  दरम्यान आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.  त्यानंतर एकच  खळबळ उडाली. त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.  गफार खा नजिब खा यांचे भाऊ आसीब खा नजिब खा यांनी  धाड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून धाड  पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  बीट जमादार श्रीकृष्ण राहणे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन मोरे,  वाघ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास  पोलीस करीत आहेत. वृत्त लिहेपर्यंत आत्महत्येचे कारण समजू  शकले नाही.  गफार खा नजिब खा यांच्या कुटुंबात पत्नी व ४ मुली, दोन  दिव्यांग मुले असा आप्त परिवार आहे.  घरातील कर्ता पुरुष मय त पावल्याने सर्व जबाबदारी त्याचे पत्नीवर येऊन ठेपली आहे.