शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला, खामगावात शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: June 24, 2017 04:40 IST

दोन शेतक-यांनी मृत्युस कवटाळले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/खामगाव : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत येणार्‍या ग्राम रौंदळा येथे वाढता कर्जाचा डोंगर आणि सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ जून रोजी दुपारी १२ वाजता घडली. रौंदळा येथील संतोष ओंकार मोकळकार यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यांनी सेवा सहकारी सोसायटी रौंदळा येथून ३५ हजार ४00 रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. हे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत संतोष मोकळकार यांनी २३ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सुरेश मोकळकार यांनी तेल्हारा पोलिसांत वरील घटनेविषयी फिर्याद दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पंचनामा झाल्यावर मृतदेह तेल्हार्‍याच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.तर दुसर्‍या घटनेत, खामगाव तालुक्यातील शिलोडी येथील दिनेश रामदास बाभुळकर या शेतकर्‍याने २२ जून रोजी गावानजिकच्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र विहिरीत पाणी असल्यामुळे दिनेश बाभुळकर गंभीर जखमी झाला. हा प्रकार तेथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्याला खासगी दवाखान्यात भरती केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी शुक्रवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतक दिनेश याच्याकडे गतवर्षीचे कर्ज थकीत होते. यावर्षी पेरणीची आर्थिक तजवीज व्हावी म्हणून तो बँकेकडे कर्ज मिळण्यासाठी चकरा मारत होता. मात्र कर्ज न मिळाल्याने आलेल्या वैफल्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मृतकाच्या कुटुंबियांनी दिली.