शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पेरे प्रमाणपत्राच्या फे-यात शेतकरी!

By admin | Updated: July 21, 2016 23:45 IST

पीक विमा योजनेत मोठी अडचण; अट शिथिल करणे आवश्यक.

चिखली (जि. बुलडाणा): नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण देण्याच्या हेतूने प्रधानमंत्री पीक विमा योजना ही खरीप हंगाम सन २0१६-१७ करिता लागू करण्यात आली आहे. या पीक विम्यासाठी हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे, तर दुसरीकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना तलाठय़ांमार्फत दिले जाणारे पेरे प्रमाणपत्राची अट घालून दिली आहे. वस्तूत: तलाठय़ांच्यावतीने १ ऑगस्टनंतरच हे प्रमाणपत्र शेतकर्‍यांना मिळणार असल्याने शेतकरीवर्ग पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुल आहे; परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या शेतात असलेल्या पिकाचे पेरे प्रमाणपत्र आवश्यक आहे. वस्तूत: हे पेरे प्रमाणपत्र तलाठय़ांमार्फत १ ऑगस्टनंतरच मिळणार असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ केवळ या प्रमाणपत्राअभावी शेतकर्‍यांना न मिळण्याची स्थिती सध्या तालुक्यात उद्भवली आहे. पीक विम्याचा अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै, तर पेरे प्रमाणपत्र मिळण्याची तारीख १ ऑगस्टनंतरची असल्याने तालुक्यातील शेकडो शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.