शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या अडवणुकीमुळे शेतकरी सावकारांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:46 IST

बुलडाणा:  शेतकर्‍यांना पेरणीसाठी लागणारे बँकेकडून पीक  कर्ज दिल्या जाते; मात्र अनेक बँका नियमांवर बोट ठेवत  असल्याने शेतकर्‍यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही. पीक  कर्जासाठी बँकांच्या अडवणुकीमुळे शेतकर्‍यांना खासगी  सावकारांच्या दारात जावे लागते. 

ठळक मुद्देसावकारग्रस्त शेतकर्‍यांच्या समस्याबँकांच्या अडवणुकीमुळे शेतकर्‍यांना जावे लागते सावकारांच्या दारात

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  शेतकर्‍यांना पेरणीसाठी लागणारे बँकेकडून पीक  कर्ज दिल्या जाते; मात्र अनेक बँका नियमांवर बोट ठेवत  असल्याने शेतकर्‍यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही. पीक  कर्जासाठी बँकांच्या अडवणुकीमुळे शेतकर्‍यांना खासगी  सावकारांच्या दारात जावे लागते. खरीप हंगामाच्या काळात शेतकर्‍यांना पेरणीसाठी पैशांची  अत्यंत गरज असते; मात्र अशा काळात बँकेकडून पीक कर्ज  मिळाले नाही तर शेतकरी खासगी सावकारांच्या दारात जाता त. शासन प्रत्येक गरजू शेतकर्‍याला पीक कर्ज देते, मात्र  बँकेचे अधिकारी नियमांवर बोट ठेवून अनेक शेतकर्‍यांना  पीक कर्जापासून वंचित ठेवतात. तसेच पीक कर्ज पुनर्गठन  करण्यासाठी शेतकर्‍यांना तगादा लावला जातो. शेतकर्‍यांची  संमती न घेता पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाते. नवीन पीक  कर्जासाठी  शेतकर्‍यांना वेठीस धरल्या जाते, त्यामुळे अशा  शेतकर्‍यांना खासगी सावकारांकडे जावे लागते. पेरणीची  अडचण लक्षात घेऊन खासगी सावकार मनमानी दरावर शे तकर्‍यांना कर्ज देतात. नापिकीमुळे तसेच मालाला कमी भाव  मिळत असल्याने शेतकरी बँकेचे कर्ज भरू शकत नाहीत.  अशा थकीत कर्जदार शेतकर्‍यांना बँक पीक कर्ज देण्यास  नकार देते. परिणामी शेतकर्‍यांना सावकारांचा सामना करावा  लागतो.