शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मदतीपासून वंचित!

By admin | Updated: August 31, 2016 01:18 IST

खामगावसह घाटाखालील तालुक्यातील शेतक-यांची नुकसानाची माहिती वेळेत पोहोचली नाही!

खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३0: जुलै महिन्यात अतवृष्टीमुळे घाटाखालील तीन तालुक्यातील २७0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे अद्यापही न पोहोचल्याने नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहे.या वर्षीच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात अतवृष्टी झाल्यामुळे खामगाव, नांदुरा आणि शेगाव तालुक्यातील २७0 हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके खरडून गेली होती, तर अतवृष्टीमुळे घरांची पडझळ झाली होती. नदी -नाल्यांना पूर येऊन पाणी शेतात घुसल्याने पिके खरडून गेली होती. जणावरे मृत्युमुखी पडली होती. या नैसर्गिक आपत्तीने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. या नुकसानाचा प्राथमिक अहवाल तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण करून तयार करावयाचा होता. प्रत्यक्ष कोणत्या शे तकर्‍यांचे किती नुकसान झाले, याचा पीकनिहाय अहवाल तयार करावयाचा अस ताना अंतिम अहवाल अद्यापही सादर करण्यात आला नाही. यामुळे शेतकर्‍यांचे किती नुकसान झाले, याची माहिती जिल्हाधिकार्‍यांना पोहोचली नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.