शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जागेचा वाद आपसात मिटविण्यावरून हाणामारी

By admin | Updated: June 13, 2017 00:15 IST

धाड : घराच्या जागेचा वाद आपसात मिटवून घेण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : घराच्या जागेचा वाद आपसात मिटवून घेण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रार महिलांनी दिली. तक्रारीनुसार घराच्या जागेच्या वादाचे तडजोड आपसात करण्यास सांगितल्याने मारहाण करण्यात आली. यावरुन पोलिसांनी एकाच समाजाच्या दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली. दुधा येथील एकाच समाजातील नातलग असणाऱ्या दोन कुटुंबातील महिलांनी आपल्या तक्रारीत नमूद केले, की त्यांचा गावातील जागेवरुन जुना वाद होता. तो वाद आपसात मिटवण्यासाठी आरोपी राजेंद्र प्रभाकर शेलार, प्रभाकर हरी शेलार, सुरेखा राजेंद्र शेलार व विमल प्रभाकर शेलार हे फिर्यादीस डोंगरात शेळ्या चारताना भेटले व वाद आपसात मिटवून घेण्यास सांगत शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली. या तक्रारीवरून आरोपींवर कलम ३५४, ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा नोंद केला. तसेच सुरेखा राजेंद्र शेलार ह्या महिलेने पोलिसात तक्रार दिली की, प्रमोद उत्तम शेलार, समाधान उत्तम शेलार, उत्तम हरी शेलार व कमल उत्तम शेलार हे घरी आले व जागेचा जुना वाद मिटवून असे म्हणत शिवीगाळ करुन काठीने मारहाण करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावरून पोलिसांनी आरोपींवर कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि गुन्हा नोंद केला. पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील व ना.पो.का. प्रकाश दराडे, दशरथ शितोळे करत आहे.