शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अचूक संगणकीकृत 7/12 साठी चावडी वाचनाची मोहीम

By admin | Updated: May 13, 2017 13:52 IST

शासनाने चावडी वाचन ही विशेष मोहिम राबवायला सुरूवात केली आहे.

बुलडाणा झ्र सामान्य जनतेला बिनचूक डिजीटल स्वाक्षरीचा 7/12 हा 1 ऑगस्ट 2017 पासून उपलब्ध करण्यासाठी शासनाने चावडी वाचन ही विशेष मोहिम राबवायला सुरूवात केली आहे. या मोहिमेतंर्गत 15 मे 2017 पर्यंत जनतेने आपला संगणकीकृत गाव नमुना नंबर व 7/12 अचूक असल्याची खात्री करण्यासाठी संकेतस्थळास भेट द्यावी. काही आक्षेप असल्यास गावच्या तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.त्याचप्रमाणे 15 मे ते 15 जून 2017 दरम्यान संगणकीकृत 7/12चे चावडी वाचन करण्यात येणार आहे. यामध्ये काही आक्षेप असल्यास गावच्या तलाठी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.     तसेच 16 जून ते 31 जुलै 2017 दरम्यान संगणकीकृत 7/12 मधील माहितीत प्राप्त आक्षेपांचा विचार करून आवश्यक त्या दुरूस्त्या करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे 1 ऑगस्ट 2017 पासून डिजीटल स्वाक्षरीत संगणकीकृत गाव नुमना नंबर  7/12 खातेदारांसाठी उपलब्ध असणार आहे.   तरी शेतकरी बांधवांनी आपला 7/12  या संकेतस्थळावर पाहून त्यामध्ये काही दुरूस्ती असल्यास तलाठी व तहसिलदार यांच्याशी संपर्क साधावा. तसेच चावडी वाचनाच्या वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.