शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

बुलडाण्यात टिईटी परिक्षेपासून परीक्षार्थी वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 23:24 IST

जिल्हाधिका-यांकडे तक्रार;१५ ते २0 विद्यार्थी टिईटीपासून वंचीत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शिक्षक पात्रता परिक्षेला वेळ झाला म्हणून परीक्षेस बसु न दिल्याने १५ ते २0 विद्यार्थी टिईटीपासून वंचीत राहिल्याची तक्रार काही परीक्षार्थींनी जिल्हाधिकार्‍यांकडे २२ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली. बुलडाणा जिल्ह्यात २१ परीक्षा केंद्रावर या परीक्षा घेण्यात आल्या. परंतू शिक्षक पात्रता परीक्षेसाठी २२ जुलै रोजी सकाळी १0 वा. २५ मिनीटांनी श्री शिवाजी विद्यालय व लद्धड पॉलिटेक्नीक कॉलेज बुलडाणा या सेंटवर जवळपास १५ ते २0 विद्यार्थी हजर होते. परंतु त्यांनी सदर वेळेमध्ये आतमध्ये घेतले नाही. परीक्षेची वेळ ही १0.३0 होती; परंतु सदर वेळेचे आतमध्ये विद्यार्थी तेथे हजर असुनही सेंटरवरील अधिकार्‍यांनी त्यांना परीक्षेस बसु दिले नाही. पेपरला न बसल्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहिले. तरी यासंदर्भात गांभीर्याने विचार करून न्याय द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परीक्षेस वंचित राहिलेले १५ ते २0 विद्यार्थी आत्मदहन करतील, असा इशारा सतिश खुशालराव आरमाळ, समाधान बळीराम इंगळे, दीपक सुधाकर साबे, राहुल राजीव राहाटे, प्रमोद शिवाजी आरमाळ, राजेंद्र नामदेव प्रधान, जनक प्रल्हाद वाडेकर, विजय देविदास नारद, संदीप श्रीधर अवचार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.