शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

डाेणगावात प्रत्येक दुकानदाराची हाेणार काेराेना चाचणी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST

डोणगाव : काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता, प्रशासनाने गावातील प्रत्येक दुकानदाराची काेराेना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ...

डोणगाव : काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता, प्रशासनाने गावातील प्रत्येक दुकानदाराची काेराेना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने सहा बुथद्वारे कोरोना चाचणी सुरू केली असून, पहिल्याच दिवशी ५२ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या सर्वांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मेहकर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन्ही वैद्यकीय अधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने येथील कोरोना तपासणीचा वेग मंदावला होता. डोणगावमध्ये कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, ही बाब पाहता आरोग्य विभागाने २३ मार्चपासून कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली. वायटी चौक परिसरातील कोरोना चाचणी श्रीराम मठात घेण्यात आली. यात रॅपिडच्या ५२ चाचण्या करण्यात आल्या. या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या, तर २४ मार्च रोजी त्रिगोनी चौक परिसर, २५ मार्च रोजी आरेगाव चौक परिसर, २६ मार्च रोजी माळी वेटाळ परिसर, २७ मार्च रोजी इंदिरा नगर परिसर, २९ मार्च रोजी राहेमत नगर परिसर अशाप्रकारे संपूर्ण गावातील ग्रामस्थ व सुपर स्पेडर म्हणून गणले जाणारे दुकानदार व त्याच्या दुकानातील मजुरांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, दुकानदारांची कोरोना चाचणी अनिवार्य आहे. असाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला तर कोरोना चाचणी अहवाल पहिल्याशिवाय दुकानदारांना दुकाने उघडता येणार नाहीत. तेव्हा प्रत्येक दुकानदाराने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. - डॉ. महेंद्र सरपाते, तालुका वैद्यकीय अधिकारी, मेहकर