शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी भाजपाचा संघटन मजबुतीवर जोर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

चिखली : येत्या दोन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदींच्या ...

चिखली : येत्या दोन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदींच्या निवडणुका होणार आहेत. या पृष्ठभूमीवर चिखली मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष भर दिला असल्याचे पहावयास मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत पक्षकार्यासाठी वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. कार्यकर्त्यांच्या या लढाईत कोणतीही कसर राहू नये यासाठी आमदार श्वेता महाले प्रयत्नरत असून त्यानुषंगाने पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या पृष्ठभूमीवर आ. महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवित उंद्री सर्कलमधील युवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये गोपाल शिंदे, अजय गिऱ्हे, शुभम उगले, कुशल उगले, सचिन दांदडे, योगेश काळे, नारायण लाहुडकर, अनिल जोशी, गोपाल जाधव, शिवा सोनुने, खेमराज चव्हाण, प्रकाश चव्हाण, तेजराव चव्हाण, गजानन तायडे, संजय जाधव, योगेश राठोड, ज्ञानेश्वर बिदलकर, गणेश जाधव, माणिक जाधव, गोपाल जाधव, नंदकिशोर वाघ आदींचा समावेश आहे. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, शहराध्यक्ष सागर पुरोहित, जिल्हा सचिव संजय महाले, संतोष जराड, अनिल सपकाळ, दत्ता इंगळे, गजानन पवार, आदी पदाधिकारी व बहुसंख्य युवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपाला जतनेकडून भरभरून आशीर्वाद मिळणार : आ.महाले.

राज्यातील तिघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. या सरकारकडून राज्यातील जनतेला कोणत्याही प्रकारे दिलासा मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याने येत्या निवडणुकीत भाजपाला जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळणार असल्याचा, विश्वास आमदार श्वेता महाले यांनी यावेळी व्यक्त केला.