शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांबावर चढून केला वीज पुरवठा सुरळीत!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 02:11 IST

चिखली (बुलडाणा) :   हातणी येथील पाणी पुरवठा योजनेचा  खंडित केलेला वीज पुरवठा स्वत: खांबावर चढून पूर्ववत   केल्याप्रकरणी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर मंगळवारी रात्री  उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.   

ठळक मुद्देआमदार राहुल बोंद्रे यांच्यावर गुन्हा दाखलपाणी पुरवठा योजनेचा खंडित केलेला वीज पुरवठा स्वत:  खांबावर चढून केला पूर्ववत 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली (बुलडाणा) :   हातणी येथील पाणी पुरवठा योजनेचा  खंडित केलेला वीज पुरवठा स्वत: खांबावर चढून पूर्ववत   केल्याप्रकरणी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर मंगळवारी रात्री  उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.   महावितरण कंपनीकडून चिखली तालुक्यातील १२१ पाणी  पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.  त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना  करावा लागत आहे. ग्रामस्थांच्या तक्रारी पोहोचल्यानंतर आमदार   बोंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत विद्युत वितरण कंपनीच्या  कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.    याप्रकरणी महावि तरणचे कार्यकारी अभियंता काकाजी रामटेके यांनी २६ सप्टेंबर  रोजी रात्री उशिरा पोलिसात तक्रार दिली.  या तक्रारीत आ. बोंद्रे  यांनी हातणीचे सरपंच विश्‍वनाथ जाधव यांच्यासोबत  वीज  पुरवठा जोडून घेतल्याचे नमूद केले आहे. सदर कृत्य विद्युत  कायदा २00३ च्या कलम १३८ नुसार विद्युत यंत्रणेला अनधिकृ तपणे छेडछाड करणारे गैरकृत्य असून, त्यांनी  सरकारी कामात  हस्तक्षेप केल्याचे म्हटले आहे.  या तक्रारीवरून विद्युत कायदा  २00३ कलम १३८, कलम १0६, ३४ अन्वये आमदार राहुल  बोंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

आमदार झाले आक्रमकमहावितरण कंपनीकडून कुठलीच कारवाई न झाल्याने २५ स प्टेंबर रोजी स्वत: आ. बोंद्रे विद्युत खांबावर चढले आणि त्यांनी   हातणी येथील  वीज पुरवठा पूर्ववत केला होता.