शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ३९ ग्राम पंचायतच्या रिक्त पदांसाठी निवडणुका जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:47 IST

बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक  कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील माहे जून ते सप्टेंबर २0१८  या कालावधीत ३९ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला  आहे.  या ग्रामपंचायतींमध्ये २३ एप्रिल २0१८ च्या मध्यरात्रीपासून  आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२७ मे रोजी मतदान : आचारसंहिता लागू

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक  कार्यक्रमानुसार बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील माहे जून ते सप्टेंबर २0१८  या कालावधीत ३९ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला  आहे.  या ग्रामपंचायतींमध्ये २३ एप्रिल २0१८ च्या मध्यरात्रीपासून  आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.आयोगाच्या आदर्श आचार संहिता त्या-त्या ठिकाणच्या निवडणुकीचा  निकाल जाहीर होईपयर्ंत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर  विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार  व संबंधित स्थानिक संस्थेतील पदाधिकार्‍यांना आचारसंहिता कालावधीत  कुठेही करता येणार नाही.निवडणुकीची अधिसूचना २७ एप्रिल २0१८ रोजी संबंधित तहसील  कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात  येईल. या कार्यक्रमानुसार  निवडणुकीकरिता नामनिर्देशनपत्र ७ मे ते १२ मे  २0१८ पयर्ंत सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ४.३0 वाजेदरम्यान   स्वीकारले जाणार आहे. या निवडणुकीचे मतदान २७ मे  २0१८ रोजी  सकाळी ७.३0 ते सायं. ५.३0 वाजेपयर्ंत होणार असून, मतमोजणी २८ मे  २0१८ रोजी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी  कार्यालयाने  कळविले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतbuldhanaबुलडाणा