शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील आठ तीर्थक्षेत्रांना ‘ब’ दर्जा!

By admin | Updated: September 1, 2016 02:27 IST

आठही तीर्थक्षेत्रांसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांपर्यंंतची कामे होतील प्रस्तावित.

बुलडाणा, दि. ३१: जिल्ह्यातील भक्तांच्या भावनेशी जोडली गेलेली तीर्थक्षेत्रे सोयी-सुविधांनी युक्त असावी, यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी ती र्थक्षेत्रांना ह्यबह्ण वर्ग दर्जा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याअं तर्गत नव्याने जिल्ह्यातील आठ तीर्थक्षेत्रांना ह्यबह्ण वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांपर्यंंंतची कामे याठिकाणी प्रशासकीय स्तरावरून केली जाऊ शकतात. तीर्थक्षेत्री येणार्‍या भाविकांसाठी निवास व्यवस्था व अन्य सुविधा देऊन विकासात्मक बदल घडवून आणण्याचा आपला प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया खा. प्रतापराव जाधव यांनी दिली. खा. प्रतापराव जाधव, शिवसेनेचे मेहकरचे आ.डॉ. संजय रायमुलकर, सिंदखेड राजाचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ग्रामविकास मंत्री ना. केसरकर, ना.भुसे यांच्याकडे राज्यस्तरीय तीर्थक्षेत्र विकास समितीकडे शासन स्तरावर यासाठी प्रयत्न केले होते. प्रधान सचिव असिम गुप्ता, न.म.शिंदे यांच्यासह अन्य सदस्य असलेल्या तीर्थक्षेत्र विकास समितीने याबाबत निर्णय घेतला. यामध्ये ११ ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये उपरोक्त समितीची बैठक झाली. यात सिद्धेश्‍वर बुधाजीबाबा संस्थान-उकळी ता.मेहकर, मुक्तधाम आश्रम-सावरगाव माळ ता. सिंदखेड राजा, माळाशी देवी संस्थान- देऊळगावमही ता. दे. राजा, गुलाबबाबा संस्थान- काटेल ता.संग्रामपूर, बगदालब्ध संस्थान- उटी ता. मेहकर, महानुभाव आश्रम -मढ ता. बुलडाणा, विठ्ठल रुक्मिणी संस्थान - वैष्णवगड ता. सिंदखेड राजा, आनंदस्वामी संस्थान - शिवणी आरमाळ ता.दे.राजा यांना ह्यबह्ण वर्ग दर्जा मिळाला आहे. या संस्थान परिसरामध्ये रस्ते, भक्त निवास व अन्य सुविधांच्या संदर्भात विकास कामे आगामी काळात प्रशासकीय पातळीवरून करण्यात येतील.