शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक रावण दहनाला इको फ्रेन्डली टच!

By admin | Updated: October 1, 2014 00:37 IST

खामगाव येथील ‘कले’च्या कोंदणामुळे यंदाचा रावण दहन सोहळा ठरणार खास.

खामगाव (बुलडाणा): अहंकारी वृत्तीचा नाश करण्यासाठी शहरात दसर्‍याच्या दिवशी रावण दहन करण्याची पुरातन परंपरा आहे. या परंपरेला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असून, यंदा प्रथमच इको फ्रेन्डली रावण दहन केल्या जाणार आहे. त्यामुळे रजतनगरीतील यंदाचा रावण दहन सोहळा असंस्मरणीय ठरणार आहे.शहरातील पुरातन बालाजी संस्थानच्यावतीने चिखली रोडवरील रावण टेकडीवर रावण दहन करण्याची गेल्या स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा आहे. दसर्‍याचे सोने लुटण्यासाठी जाणार्‍या शहरवासीयांसाठी हा सोहळा एक आनंदपर्वणीच असते; मात्र संसाधनाच्या अभावामुळे आतापर्यंत एका कापडी पडद्यावर रावणाचे चित्र रेखाटून ते चित्र दहन केल्या जात होते. कापडी पडदा असल्यामुळे काही सेकंदातच रावण दहन होत असल्याने अनेकांचा हिरमोड होत होता. काहींना काही कळायच्या आतच संपूर्ण सोहळा आटोपत असे. त्यामुळे बालाजी संस्थानच्यावतीने यावर्षी शहरातील नागरिकांना नवरात्रोत्सवाची अनोखी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार यावर्षी २७ फूट रावणाच्या मनोहारी मूर्तीचे दहन केल्या जाणार आहे. शहरातील एका हौसी कलावंताने मनोहारी रावण तयार करण्याची तयारी दर्शविल्याने यावर्षीचा रावण दहन सोहळा अतिशय संस्मरणीय ठरणार आहे.