शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

ई-पॉस मशीनव्दारे धान्य वितरीत न करणा-या दुकानदारांची अनामत रक्कम होणार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 19:49 IST

बुलडाणा : आॅगस्ट २०१७ मध्ये स्वस्त धान्य दुकानदाराने ई - पॉस यंत्राव्दारे धान्य वाटप केले नाही तर त्याची अनामत रक्कम दंड म्हणून शासन खजिन्यात जमा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआॅगस्ट २०१७ मध्ये १४७ दुकानदारांनी ई - पॉस यंत्राव्दारे धान्य वितरण केले नसल्याचे निदर्शनास आले आहेप्राधिकार पत्राची १०० टक्के अनामत रक्कम दंड म्हणून शासन जमा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आॅगस्ट २०१७ मध्ये स्वस्त धान्य दुकानदाराने ई - पॉस यंत्राव्दारे धान्य वाटप केले नाही तर त्याची अनामत रक्कम दंड म्हणून शासन खजिन्यात जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आॅनलाईन ई - पॉस यंत्राव्दारे स्वस्त धान्य पात्र लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात आले. आॅगस्ट २०१७ मध्ये १४७ दुकानदारांनी ई - पॉस यंत्राव्दारे धान्य वितरण केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानाच्या प्राधिकार पत्राची १०० टक्के अनामत रक्कम दंड म्हणून शासन जमा केली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी कळविले आहे.