शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊपासून टिकाऊ वस्तूचे प्रशिक्षण

By admin | Updated: July 20, 2014 23:34 IST

लोकमत सखी मंचचा उपक्रम : कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलडाणा : लोकमत सखी मंचच्या वतीने बुलडाणा येथील वैष्णवी डीलाईट इंग्लीश स्कुल मध्ये टाकावू वस्तु पासून टिकावू हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी वैष्णवी इंग्लीश स्कुलच्या अध्यक्षा सौ.सुषमा डोडीया तर प्रमुख पाहुण्या म्हणुन संचालिका प्रीती डोडीया उपस्थीत होत्या. यावेळी झी टी.व्ही.फेम सौ. निता बोबडे यांनी उपस्थित सखी मंच सदस्यांना टाकावू वस्तु पासून विविध कलात्मक टिकावू वस्तु कशा बनवितात याच प्रशिक्षण दिले.इको फ्रेंडली ज्वेलरी, गवत व भोपळ्या पासून दिवाण खान्यातील फ्लॉवर पॉट तर शंख शिंपल्या पासून शोभिवंत दागीने कसे बनविल्या जातात याचे प्रॅत्यक्षीक करून दाखवीले. घरात नियमित येणार्‍या पण नेहमीच दुर्लक्षीत व मानवाला अपायकारक असलेल्या पॉलीथीन पासून केसामध्य लावण्याचे सुंदर गजरे बोबडे यांनी बनवून दाखविले. तब्बल चार तास चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात सौ बोबडे यांनी विविध टाकावू वस्तुचे सुंदर व शुशोभीत अशा वस्तु बनवून दाखवील्या. या कार्यक्रमाचा सुमारे २00 महिलांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी सौ. सुषमा डोडीया यांनी शाळेचा हॉल उपलब्ध करून दिला होता. या कार्यक्रमाचे संचालन सौ.माधुरी घोरपडे यांनी केले. तर सौ. सुलभा पाटील, मनिषा राठी, संगीता राजोरीया, सुप्रीया वाघमारे, यांचे विशेष सहकार्य लाभले. सुषमा डोडीया यांनी सौ.निता बोबडे व उपस्थित सखीमंच सदस्यांचे आभार मानले.