शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी पिके धोक्यात

By admin | Updated: October 1, 2014 00:37 IST

देऊळगावराजा येथे कृषी पंपांना वीजपूरवठा अनियमित.

देऊळगावराजा (बुलडाणा) : विहिरीत भरपूर पाणीसाठा असतानाही केवळ कृषी पंपांना नियमित वीजपूरवठा होत नसल्याने शेकडो हेक्टरवरील शेतकर्‍यांचे पीक नष्ट होत आहे. विजेला पर्याय म्हणून वापरण्यात येणार्‍या डिझेल इंजीनला दररोज ५00 ते ७00 रु. खर्च करुन शेतमजुराला २00 ते २५0 रु. रोजाप्रमाणे मजुरी द्यावी लागते यामुळे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ सारखाच झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.देशाचा कर्ता तथा पोशींदा असलेला शेतकरी आपल्या शेतात पिकविलेल्या धनधान्यामधून सर्वांची भूख भागवितो. सध्या महागडी बियाणे, खत, औषधी, किटकनाशके यावर प्रतीएकरी बळीराजा प्रचंड प्रमाणात खर्च करुन कशीबशी पेरणी करतो. वेळप्रसंगी त्याला सावकाराच्या दारात जावे लागते. आपल्या काळ्या मातीत पांढरे सोने पिकविताना कधीकधी वरुणराजा अचानक रुसून बसतो अशी परिस्थिती आहे. सध्या समाधानकारक पाऊस झाला असला तरी वीज नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. फळपीके व भाजीपाला पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना शेतातील पाणी विजे मुळे नियमीत पणे देता येत नाही. शेतकर्‍यांना केवळ आठ ते दहा तास विजेची गरज असताना अनियमित वीज पुरवठा कमीदाबाचा पुरवठा, तीन फेज पैकी केवळ दोनच फेज सुरू राहणे या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने सध्या शेतकर्‍याना प्रचंड मानसीक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.