शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:18 IST

मलकापूर पांग्रा : येथील नवविवाहिता माधुरी कृष्णा जाधव  वय  १९ वर्षे हीचा २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेदरम्यान विहिरीवर   पाणी भरायला गेली असता, तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू  झाल्याची घटना घडली. 

ठळक मुद्देमलकापूर पांग्रा येथील घटना पाणी भरायला गेली असता, तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू  

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर पांग्रा : येथील नवविवाहिता माधुरी कृष्णा जाधव  वय  १९ वर्षे हीचा २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेदरम्यान विहिरीवर  पाणी भरायला गेली असता, तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू  झाल्याची घटना घडली.    मलकापूर पांग्रा येथील पांग्रा गावातील रहिवाशी नामदेव कसारे  यांची मुलगी माधुरी हीचे याच वर्षी मे महिन्यात जवळच  असलेल्या पोफळशिवनी येथील कृष्णा जाधव सोबत लग्न  झाले होते. तिचा नवरा पुण्याला मोलमजुरी करण्यासाठी गेला  असल्याने ती माहेरी आली होती. ती मंगळवारला दुपारी  घरामागील स्मशानभूमिजवळील विहिरीवर पाणी आणण्यासाठी  गेली असता, तिचा तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाला.  त्यावेळी बाजूलाच काम करत असलेल्या गयाबाई हरिदास टाले  या महिलेने  आरडा ओरड केली असता, तिला वाचविण्यासाठी  गावातील तरुणानी विहिरीत उड्या घेतल्या. मात्र तोपर्यंत तिचा  मृत्यू झाला होता. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी जाफौ १७४  प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास  ठाणेदार सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार एस.  एस. इंगळे करीत आहेत.  

गळफास लावून इसमाची आत्महत्याडोणगाव : येथून जवळच असलेल्या बेलगाव येथील एका ४0  वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६  सप्टेंबरला घडली. बेलगाव येथील यादव महादा घायवट (४0)  याने राहत्या घरात पत्र्याखालील लाकडाला गळफास घेऊन आ त्महत्या केली. याप्रकरणी संभाजी महादा घायवट यांनी डोणगाव  पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी जा.फौ.  कलम १७४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील  तपास पोहेकॉं गजानन धोंगडे हे करीत आहेत.