शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळामुळे सदनिकांचे बंदोबस्तात वाटप

By admin | Updated: August 13, 2016 01:08 IST

शेगाव येथे सदनिकांचे लॉटरी पध्दतीच्या वितरण; संतप्त रहिवाशांनी मुख्याधिका-यांना वाहिली शिव्यांची लाखोली.

शेगाव(जि. बुलडाणा), दि. १२: शेगाव विकास आराखडा अंतर्गत श्री संत गजानन महाराज मंदिराला लागूनच असलेल्या मातंगपुरी या लोकवस्तीला आळसणा रस्त्यावरील म्हाडाच्या जागेत तयार करण्यात आलेल्या विविध पध्दतीच्या सदनिकांचे लॉटरी पध्दतीच्या वितरण कार्यक्रमात शुक्रवारी संतप्त रहिवाशांनी गोंधळ घालत मुख्याधिकार्‍यांना शिव्यांची लाखोली वाहिली. यामुळे अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर ४६ सदनिकांचे वितरण करण्यात आले.२0१0 साली शेगाव विकास आराखड्याला मंजुरात मिळाल्यानंतर शहरातील श्री गजानन महाराज संस्थानला लागून असलेल्या मातंगपुरी या लोकवस्तीमधील कुटुंबीयांना आळसणा रोडवरील म्हाडाच्या जागेत तयार करण्यात आलेल्या सदनिकांमध्ये स्थलांतरीत करण्याची योजना शासनाकडून आखण्यात आली होती. या अंतर्गत अंतिम टप्प्यात आलेले या सदनिकेचे काम पाहता शुक्रवारी नगर पालिकेमध्ये सदनिकांचे लॉटरी पध्दतीने वितरणाचा कार्यक्रम तहसीलदार गणेश पवार व मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. मात्र सदर सदनिका ह्या निकृष्ट दर्जाच्या तयार करण्यात आल्या असून त्यांची जागा आणि बांधकाम खुपच कमी असल्याने या सदनिका वितरीत करण्यात येवू नये, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. असे असताना नगर पालिकेने शुकऋवारी सदनिका वितरणाचा कार्यक्रम घेतल्याने मातंगपुरी परिसरातील संतप्त महिलांसह नागरिकांनी नगर पालिकेच्या सभागृहात गोंधळ घालून मुख्याधिकारी अतुल पंत यांना शिव्यांची लाखोली वाहिली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहता न.प. प्रशासनाकडून लगेच पोलीसांना पाचारण करण्यात आले. यावेळी ठाणेदार यशवंत बावीस्कर यांच्यासह दंगाकाबू पथकाने सभागृहात पोहचून गोंधळ घालणार्‍या नागरिकांना नगर पालिकेच्या बाहेर काढले. यानंतर पोलीस देखरेखीखाली एकेकांना सभागृहात पाठविण्यात आले.