शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड राजा पालिका निवडणुकीवर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 15:03 IST

सिंदखेड राजा: सिंदखेड राजा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतू या निवडणुकीवर सध्या दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. दुष्काळामुळे उमेदवारांकडून बॅनरबाजी किंवा कुठलाच खर्चीक पणा सध्या होताना दिसून येत नाही.

- काशिनाथ मेहेत्रे लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा: सिंदखेड राजा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. परंतू या निवडणुकीवर सध्या दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. दुष्काळामुळे उमेदवारांकडून बॅनरबाजी किंवा कुठलाच खर्चीक पणा सध्या होताना दिसून येत नाही.पालिकेच्या निवडणुकीमध्ये नगर अध्यक्ष जनतेमधुन निवडल्या जाणार आहे. तर आठ प्रभागा मधून १७ सदस्य निवडून देण्यासाठी २४ मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर २५ मार्च रोजी मतमोजनी व निकाल घोषीत होणार आहे . २८ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून फक्त सन २००३ मध्ये जनतेमधून नगर अध्यक्ष पदासाठी सिंदखेड राजा नगर परिषदेची निवडणूक घेण्यात आली होती. तेंव्हा शिवसेनेच्या कमल मेहेत्रे नगर अध्यक्ष पदी निवडून आल्या होत्या. तर मागील वेळेस नगर परिषद निवडनुकीमध्ये सुध्दा १७ सदस्यांसाठी मतदान झाले होते.तेंव्हा शिवसेनेचे नऊ, राष्ट्रवादी पक्षाचे सात व भारतीय राष्ट्रीय पक्षाचे एक असे उमेदवार निवडून शिवसेनेची सत्ता आली होती. मात्र अडीच वर्ष पूर्ण होताच राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेचे चार सदस्य फोडले व त्यांचे भरवशावर राष्ट्रवादी पक्षाचे अ‍ॅड. नाझेर काझी नगर अध्यक्ष पदावर कार्यरत राहीले. या सर्व घडामोडी मुळे शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या सदस्यांना आता या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष तीकीट देणार की शिवसेना, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सगळ्याच राजकीय पक्षामधे अंतर्गत कलह वाढत असून नगर अध्यक्ष पदासाठी कोण ऊमेदवार राहणार याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. आज पर्यंत शिवसेना भाजपची युती संदर्भात तसेच राष्ट्रवादी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युती संदर्भात अधिकृत बैठका झाल्या नाहीत. दुष्काळाची परिस्थिती असून निवडणुकांमध्ये लागणारे पोस्टर, ईतर साहीत्य, पैसा या मुळे जानकार लोक निवडणुकीच्या चक्रात पडताना दिसत नाहीत. तर काही लोकांचा राजकारण हा व्यवसाय झाल्यामूळे ईतरांना ते न झेपवणारे आहे. सध्यातरी सर्व पक्षातील नेते एकमेकांपासून दूर दिसत असले तरी एकमेकांचे गळ्यात गळा घालुन जनते समोर येणार यांत शंकाच नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजा