शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उपेक्षितांचा ‘द्रोणाचार्य’

By admin | Updated: September 5, 2014 00:22 IST

खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील पेसोडे गुरूजी उपाख्य शंकर महाराज यांचे समाज घडविण्याचे व्रत.

अनिल गवई / खामगावशिक्षण क्षेत्रात गुणवंत.. हुशार.. विद्यार्थी मिळविण्यासाठी प्रत्येक शिक्षण संस्थेची धडपड आहे. इतकेच नव्हे तर दहावी-बारावी आणि इतर शैक्षणिक सत्राचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थी आपल्याच शिकवणी वर्गाचाच या अशी ह्यचोरीह्णही केली जात असताना, समाजातील उपेक्षित तो आ पला, या एकमेव ध्येयाने खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील पेसोडे गुरूजी उपाख्य शंकर महाराज यांनी समाज घडविण्याचे व्रत हाती घेतले आहे. आपल्या सृजनशील कृतीतून ह्यद बेस्ट आऊट ऑफ वेस्टह्ण या तत्वानुसार एक दोन नव्हे तर दीड हजारावर नापास मुलांच्या आयुष्यात त्यांनी नंदनवन फुलविले आहे.परीक्षेत नापास झालेल्यांसोबतच समाजातील दुर्लक्षित व अवहेलना झालेल्या विद्यार्थ्यांंच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पेसोडे गुरूजी यांनी खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे १ जुलै २000 रोजी जागृती विद्यालयाची स्थापना केली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत नापास झालेल्यांना शैक्षणिक प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. ह्यतुला काय येत नाही, या पेक्षा तू काय करू शकतोह्ण, असा आ त्मविश्‍वास निर्माण केला. त्यामुळे नापासांच्या शाळेतील अनेक विद्यार्थी आज सन्मानाने जीवन जगत आहेत. गुरूजींच्या सृजनशील विचारांमुळे अनेकांना पुढे शिकता आले. काही जणांना नोकरी लागली. काही उद्योजक..व्यापारी अन् काही शिक्षकही झालेत. तर काही गुरूजींच्या शाळेत विद्या र्थ्यांंंना घडविण्याचा वसा घेतला आहे. जागृतीच्या स्थापनेपासून आजपर्यंंंत दीड हजाराच्यावर नापास विद्यार्थ्यांंंच्या जीवनात आमुलाग्र बदल घडून आले आहेत. निकालाबाबत बदललेल्या धोरणामुळे या नापासांच्या शाळेतील विद्यार्थ्यांंंची संख्या रोडावली असली तरी प्रत्येक नापास विद्यार्थ्यांंंच्या आयुष्यात ह्यहात आकाशाला जरूर टेकवा, पण पायाखालील जमीन न सोडताह्ण हा मंत्र रूजविण्यासाठी पेसोडे गुरूजी यांचे सुरू असलेले अविरत प्रयत्न ह्यतिमिरातून तेजाकडेह्ण नेणारे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंंना दज्रेदार शिक्षण देण्यासाठी जागृती ज्ञानपीठाची वाटचाल असून शेलोडी,टेभूर्णा, आंबेटाकळी येथील शाळांमध्ये १२00 च्यावर विद्यार्थी शिक्षणासोबतच नैतिकतेचे धडे गिरवित आहेत. इंग्रजी शिक्षणासोबतच संस्कृती जतन करण्यासाठी जागृती अग्रेसर आहे. आता पेसोडे गुरूजींची अध्यात्माकडे वाटचाल असून भागवत धर्माचा प्रचार-प्रचारासाठी ते अधिक वेळ देत आहेत.र्जमनी, युरोप खंडा तील काही देशांमध्ये श्रीमद् भागवत आणि राम कथांवर त्यांची २00 च्यावर प्रवचन झाली आहेत. अरुणाचल प्रदेशात तब्बल २0 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी शैक्षणीक क्षेत्रात घालविला आहे.