शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर गाडी लावून धिंगाणा घालणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:41 IST

आरोपी विजय सुखदेव पवार (५६, रा. दधम, ता. खामगाव) हे सध्या बिबी पोलीस स्टेशनला एएसआय पदावर कार्यरत आहेत. ...

आरोपी विजय सुखदेव पवार (५६, रा. दधम, ता. खामगाव) हे सध्या बिबी पोलीस स्टेशनला एएसआय पदावर कार्यरत आहेत. तर योगेश गोविंद राठोड (३८, रा. बिबी) आणि रामदास खुशालराव गावंडे (४५, रा. हत्ता) हे त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक एम.एच. २८ -एएन ३६४१ ने वरील घटनास्थळी मुख्य रोड लगत असणाऱ्या कच्च्या रस्त्यावर आपल्या ताब्यातील वाहन लावून मुख्य रस्त्यावर येऊन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकाना तसेच लोकांना हातवारे करून अडथळा निर्माण करीत होते. दारूच्या नशेत मुख्य रस्त्यावर उभे राहून मोठमोठ्याने आरडाओरडा करताना नागरिकांशी गैरवर्तन करीत असल्यामुळे वाहतूक दोन्ही बाजूने बऱ्याच वेळेसाठी ठप्प झाली होती. देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल माधव नारायण कुटे यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला ६ सप्टेंबरला दिली. त्यानुसार उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे करीत आहेत.