शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचे आज एक दिवसीय उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 20:35 IST

बुलडाणा : शासनाकडे वारंवार मागण्या, विनंत्या करूनही मागण्या मान्य होत नसल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशासनाकडे वारंवार मागण्या, विनंत्या करूनही मागण्या अमान्यगांधी जयंतीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाकडे वारंवार मागण्या, विनंत्या करूनही मागण्या मान्य होत नसल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.डॉक्टरांना कागदोपत्री त्रुटींसाठी पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत शिक्षा तथा दंड देण्यात येऊ नये, क्लिनिकल एसट्याब्लिशमेंट अ‍ॅक्ट व पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट ठरल्याप्रमाणे लावण्यात यावा, डॉक्टरांवर होणारे हल्ले याबाबत सरकारने केंद्रात कायदा करावा, नॅशनल मेडिकल काऊंसिल रद्द करण्यात यावी, वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्यास अवास्तव दंड लावण्यात येऊ नये या आणि अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स उद्या गांधी जयंतीच्या निमित्ताने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करणार आहेत. उपरोक्त मागण्या गेल्या अनेक दिवसापासून शासन दरबारी मांडण्यात येत आहे, मात्र सरकारकडून त्यावर कुठलीच सकारात्मक कारवाई न केल्या गेल्याने असोएिशनने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे इंडियन मेडिकल असोशिएशनचे बुलडाणा अध्यक्ष डॉ.एल.के.राठोड, सचिव डॉ.अशोक एस.भवटे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.