शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपात नको! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:11 IST

बुलडाणा: शासनाने राज्यात राबविण्यात येणार्‍या सर्व योजना व  जिल्हा विकास निधीत ३0 टक्के कपात केली आहे; मात्र  जिल्हय़ाच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समि तीच्या निधीत कपात करू नये, असा जिल्हास्तरावरून प्रस्ताव  पाठविण्यात आला असून, जिल्हय़ातील आमदारांनीही याला  विरोध दर्शविला आहे. 

ठळक मुद्देआमदारांचा विरोध महसुली ३0 तर भांडवली योजनेच्या निधीत २0 टक्के कपात ३0 टक्के कपात करूनच दिल्या जातो निधी

विवेक चांदूरकर । लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: शासनाने राज्यात राबविण्यात येणार्‍या सर्व योजना व  जिल्हा विकास निधीत ३0 टक्के कपात केली आहे; मात्र  जिल्हय़ाच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समि तीच्या निधीत कपात करू नये, असा जिल्हास्तरावरून प्रस्ताव  पाठविण्यात आला असून, जिल्हय़ातील आमदारांनीही याला  विरोध दर्शविला आहे. शेतकर्‍यांना शासनाने ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याची  घोषणा केली आहे. यासोबतच जीएसटी लागू झाल्यानंतर  एलबीटीसह अन्य कर रद्द झाले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस् थांचे नुकसान झाले. परिणामी नगरपालिका, महानगरपालिकांसह  स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य शासन १३ हजार कोटी  नुकसानभरपाई देणार आहे. शासनाच्या तिजोरीवर हा भार  पडणार असल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळासह राज्यातील सर्व  योजनांच्या निधीत कपात करण्यात आली आहे. यामध्ये महसुली  योजनेत ३0 टक्के तर भांडवली योजनेत २0 टक्के कपात  करण्यात आली आहे. जिल्हय़ात राबविण्यात येणार्‍या काही  योजनांमध्ये १0 टक्के निधी हा जिल्हा नियोजन मंडळाचा अस तो तर ९0 टक्के निधी राज्य शासनाचा असतो. शासनाने या  योजना राबविताना मात्र, ३0 व २0 टक्के कपात करण्याचा  निर्णय घेतला आहे. त्यावर जिल्हा नियोजन समितीने शासनाने  त्यांच्याकडील निधीत कपात करू नये, असा प्रस्ताव पाठविला  आहे. सदर प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. शासनाने  निधीत कपात केल्यामुळे अनेक योजनांना खीळ बसणार आहे.  तसेच निधी मुबलक उपलब्ध नसल्यामुळे योजना ग्रामीण जनते पर्यंत पोहोचणार नसल्यामुळे जिल्हय़ातील आमदारांनी विरोध  दर्शविला आहे. शासनाने विकासात्मक योजनांमध्ये कोणत्याही  प्रकारची कपात न करता कर्जमाफी देण्याची मागणी आ.  हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.  

३0 टक्के कपात करूनच दिल्या जातो निधीशासनाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीत ३0 टक्के कपात  केली आहे. मात्र नियोजन समितीने सदर कपात करू नये असा  प्रस्ताव शासनाकडे पाठविला. सदर प्रस्ताव शासनाच्या  विचाराधीन आहे. त्यामुळे सध्या जिल्हा नियोजन समितीच्या  माध्यमातून देणार्‍या निधीत ३0 टक्के कपात करण्यात येत आहे.  ही कपात करूनच विविध कामांसाठी निधी देण्यात येत आहे.  शासनाने नियोजन समितीचा निधीतील कपात हटविल्यास पूर्ण  देण्यात येणार आहे. 

शासनाने राज्यात राबविण्यात येणार्‍या विकासात्मक योजनांमध्ये  कपात केली आहे. ही कपात केल्याने योजना राबविताना खीळ  बसत आहे. त्यामुळे शासनाने कर्जमाफीच्या रकमेचा बोझा  विकासात्मक योजनांवर पडू देऊ नये.                                       - आ. हर्षवर्धन सपकाळ, बुलडाणा