शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान घेऊन शौचालय न बांधणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!

By admin | Updated: May 22, 2017 00:35 IST

नगरपालिकेची पोलीस ठाण्यात तक्रार : आणखी नागरिकांची नावे करणार जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ६ हजार रुपये प्रथम हप्ता अनुदानाचा लाभ घेऊनही अद्याप शौचालयाच्या बांधकामास सुरुवात केलेली नाही. अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करा, अशी तक्रार नगरपालिकेने पोलीस स्टेशनमध्ये रविवारी दिली.अनुदान घेऊनही शौचालय न बांधणारे नागरिक उघड्यावर शौचास जात असल्यामुळे हगणदरीमुक्त शहराचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही आहे. अनुदान घेऊनही शौचालय न बांधणारे भिलवाडामधील उषा भिवा माळी, देवका प्रभाकर बोदडे, लताबाई गोमा ठाकरे, इंदिरानगरमधील विमल अशोक कोरडे, शे.सलीम शे.लाल, रिजवान खान गफ्फार खान, करुणा कैलास जाधव, इकबाल नगरमधील रईसा बानो मो.बक्ष, शे.रऊफ शे.युसूफ, हनीफ शाह दरबार शाह, अण्णाभाऊ साठे नगरमधील लता खंडू दांडगे, गजानन शंकर जाधव, राखी किशोर ससाणे, तेलगुनगरमधील महादेव मनमथ मिटकरी, सुनील वामन जवंजाळ, सारंगधर सदानंद कुंदेटकर, शकुंतला शामप्रसाद शर्मा यांनी शौचालय बांधले नसल्यामुळे यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करण्यात आली आहे. इतर पात्र लाभार्थींनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा पोलीस कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. अनेक नागरिकांनी शौचालय बांधण्याकरिता अनुदान घेतले आहे. मात्र, त्यानंतरही शौचालय बांधले नाहीत. त्यामुळे हगणदरीमुक्त मोहीम राबविण्यात अडचणी येत आहेत. ज्यांनी अनुदान घेतल्यावरही शौचालय बांधले नाही, अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.- करणकुमार चव्हाणमुख्याधिकारी, बुलडाणा