शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

कौतुक नको, स्मारकाचे संरक्षण करा

By admin | Updated: January 28, 2015 00:07 IST

स्वखर्चातून उभारलेल्या चिखली तालुक्यातील शहीद स्मारकाचे लोकार्पण.

चिखली (बुलडाणा): माझ्या पतीने गाजविलेली शौर्य गाथा पुढच्या पिढीला कळावी व त्यांच्या देशसेवेपासून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे स्मारक उभारले आहे. यासाठी मला कौतुकाची थाप नको. या स्मारकाचे पावित्र्य राखण्यासाठी सरंक्षण भिंत तेवढी द्या, अशी माफक अपेक्षा वीर पत्नी मिनाबाई जाधव यांनी व्यक्त केली.तालुक्यातील शेलूद येथील शहीद दिलीप जाधव यांच्या स्मृती व त्यांच्या शौर्याची प्रेरणा कायम राहावी, यासाठी मिनाबाई दिलीप जाधव या वीर पत्नीने तब्बल १४ वर्षे वाट पाहिल्यानंतर पदरमोड करून उभारलेल्या शहीद स्मारकाचा लोकार्पण सोहळा २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी भावनिक वातावरणात पार पडला, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नायब तहसीलदार श्याम धनमाने, ठाणेदार विजयसिंह राजपूत, चिखलीचे माजी नगराध्यक्ष सलीम मेमन, सरपंच रामकृष्ण साळवे प्रामुख्याने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर शहिद दिलीप जाधव यांच्या स्मारकस्थळास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.