शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर रंग टाकून २९ हजारांचा ऐवज लंपास

By admin | Updated: July 13, 2014 23:43 IST

घरामध्ये स्वयंपाक करणार्‍या महिलेच्या अंगावर रंग फेकून अज्ञात चोरट्याने दागिने लंपास

खामगाव : घरामध्ये स्वयंपाक करणार्‍या महिलेच्या अंगावर रंग फेकून अज्ञात चोरट्याने दागिने लंपास केल्याची घटना तालुक्यातील पळशी बु. येथे आज १३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता घडली. या प्रकरणी संगीता नारायण पानझाडे यांनी फिर्याद दिली की घरामध्ये स्वयंपाक करीत असताना अचानक घरामध्ये धुर निघाला व चक्कर आली. त्याच अवस्थेत घराच्या बाहेर आली असता चुलत सासुला माझ्या डोक्यावर लाल रंग उडलेला दिसून आला. यानंतर शुद्धीवर आली असता गळ्य़ातील मंगळसूत्र, रोख १५ हजार रुपये तसेच हातातील चांदीच्या पाटल्या असा एकूण २९ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले, अशा आशयाची फिर्याद संगीता पानझाडे यांनी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द कलम ३८0 भादंविनुसार अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या गावात याआधी एकाच रात्री ९ घरी चोरी झाली होती. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निकूंब करीत आहेत.