शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. अध्यक्षांनी वाचविले वृद्धाचे प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:36 IST

पोटाच्या दुखण्याने त्रस्त होऊन आत्महत्येचा प्रय त्न करीत असलेल्या एका ७0 वर्षीय वयोवृद्ध शेतकर्‍याचे  प्राण केवळ जि.प. अध्यक्ष उमा तायडे यांच्या सजगतेमुळे  वाचल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३0 वाजेच्या सुमारास  निंबारी फाट्यानजीकच्या शेतशिवारात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: पोटाच्या दुखण्याने त्रस्त होऊन आत्महत्येचा प्रय त्न करीत असलेल्या एका ७0 वर्षीय वयोवृद्ध शेतकर्‍याचे  प्राण केवळ जि.प. अध्यक्ष उमा तायडे यांच्या सजगतेमुळे  वाचल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३0 वाजेच्या सुमारास  निंबारी फाट्यानजीकच्या शेतशिवारात घडली.शेतकर्‍याकरिता उमा तायडे जणू देवदूत बनून आल्याचाच  प्रत्यंतर या घटनेतून समोर आला आहे.   जिल्हा परिषद  अध्यक्ष उमा तायडे  नेहमीप्रमाणे बुलडाण्याला जात होत्या.  दरम्यान, निंबारी फाट्यानजीक असलेल्या शेतशिवारात एक  ७0 वर्षीय शेतकरी आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने  आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब  निदर्शनास पडली असता त्यांनी तत्काळ चालकास गाडी  थांबवायला लावून त्या झाडाकडे धाव घेतली. विनोद  क्षीरसागर, संदीप सोनवणे यांनी त्या वृद्ध इसमास पकडून  बाजूला केले. यावेळी उमा तायडे यांनी चौकशी केली असता तो इसम  बोराखेडी येथील रहिवासी असून, त्याचे नाव नवृत्ती नेमाडे  आहे. पोटाच्या विकाराने त्रस्त होऊन आपली जीवनयात्रा संपवित  असल्याची व्यथा त्याने कथन केली. यावेळी तायडे यांनी  समजूत काढून त्यास दौरा रद्द करीत उपजिल्हा रुग्णालयात उ पचारार्थ भरती केले. तसेच त्यांच्या नातेवाइकांना सदर बाब  कळविली. ही बाब कळताच त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयाकडे धाव  घेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.