शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

जिल्हा नियोजन समिती निवडणूकीचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 20:31 IST

बुलडाणा जिल्हा नियोजन समिती निवडणूक 2017 चा निकाल आज 10 ऑगस्ट 2017 रोजी जाहीर करण्यात आला. मतमोजणी नियोजन समिती सभागृहात पार पडली. सदर मतमोजणी तीन टेबलवर करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्र. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद देशमुख, तहसीलदार सुरेश बगळे, तहसीलदार शैलेश काळे, सहा. पुरवठा अधिकारी राहूल खंडारे, नायब तहसीलदार सुरेश मोरे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा जिल्हा नियोजन समिती निवडणूक 2017 चा निकाल आज 10 ऑगस्ट 2017 रोजी जाहीर करण्यात आला. मतमोजणी नियोजन समिती सभागृहात पार पडली. सदर मतमोजणी तीन टेबलवर करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्र. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद देशमुख, तहसीलदार सुरेश बगळे, तहसीलदार शैलेश काळे, सहा. पुरवठा अधिकारी राहूल खंडारे, नायब तहसीलदार सुरेश मोरे आदी उपस्थित होते.ग्रामीण मतदारसंघामध्ये निवडणूकीचा अविरोध लागलेला निकाल अनुसूचित जाती महिला प्रवर्ग - सिंधु पंडीतराव खंडारे, दुसरबीड ता. सिं.राजा, शिला घनशीराम शिंपणे मु. टाकरखेड वायाळ, पो डिग्रस बु, ता. दे.राजा, श्रीमती उषा पांडुरंग सावरकर लासुरा, ता. शेगांव, अनुसूचित जाती प्रवर्ग :  महेंद्रकुमार श्रावण गवई आव्हा युनूसपुर, ता. मोताळा, सुनंदा हरीदास शिनगारे मिसाळवाडी, ता. चिखली, अनुसूचित जमाती प्रवर्ग : डॉ. ज्योती शिवशंकर खेडेकर अंत्री खेडेकर, ता. चिखली, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : स्वाती राजेंद्र देवचे माटरगांव, ता. शेगांव, मनिषा नितीन पवार हिवरा बु, ता. मेहकर, रेणूका दिलीप वाघ शिवणी, ता. लोणार, जयश्री सुनील शेळके शिवशंकर नगर, सुंदरखेड बुलडाणा, सर्वसाधारण महिला प्रवर्ग : सविता गणेश बाहेकर डोंगरखंडाळा, ता. बुलडाणा, कमल जालींदर बुधवत मु. सोयगांव, पो. वरूड, ता. बुलडाणा, पुनम विजय राठोड मु. पिंपरखेड, पो. आडगांव राजा, ता. दे.राजा, सर्वसाधारण प्रवर्ग : मनोज देवानंद कायंदे दे.राजा, प्रमोद रमेश खोंद्रे सोनाळा, ता. संग्रामपूर, रियाजखा इलियासखा पठाण दे.मही, ता. दे.राजा, राजेश श्रीराम मापारी गायखेड ता. लोणार, शरद दत्तात्रय हाडे सवणा, ता. चिखली.निवडून आलेले उमेदवार नागरिकांचा मागास प्रवर्ग - श्रीराम बाबुराव अवचार पिं.काळे, ता. जळगांव जामोद, राम शंकरराव जाधव साखरखेर्डा ता. सिं.राजा, राजेंद्र सदाशिव पळसकर डोणगांव, ता. मेहकर, मधुकर गोपाळ वडोदे निमगांव, ता. नांदुरा. नागरी मतदारसंघामध्ये निवडणूकीचा अविरोध लागलेला निकाल : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - श्रीमती पुष्पा शिवाजी धुड एकता नगर, बुलडाणा, नागरिकांचा मागास प्रवर्ग - नंदन अशोक खेडेकर दे.राजा.  निवडून आलेले उमेदवार : अनुसूचित जाती प्रवर्ग - श्रीमती रजनी अनिल जवरे नांदुरा, सर्वसाधारण महिला प्रवर्ग - श्रीमती अर्चना संतोष टाले खामगांव, श्रीमती सिमा कैलास डोबे जळगांव जामोद, सर्वसाधारण प्रवर्ग : कासम पिरू गवळी मेहकर, राजेंद्र वसंतराव वाडेकर शिवाजी नगर, मलकापूर.