शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण

By admin | Updated: July 20, 2014 23:44 IST

लोकमतचा उपक्रम : स्पोर्टस् बुक स्पर्धा

जळगाव जामोद : महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या 'लोकमत' तर्फे घेण्यात आलेल्या स्पोटर्स बुक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. शहरातील दि न्यू ईरा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लोकमतकडून बक्षीस देण्यात आले.क्रीडाजगताची धमाल घरबसल्या अनुभवा अशी आगळी वेगळी धमाल स्पर्धा (स्पोर्टस बुक स्पर्धा) इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शहरातील दि न्यूईरा प्राथमिक शाळेतील कु.संचिता संजय देशमुख हिला प्रथम बक्षीस पियानो, व्दितीय बक्षीस ट्रॉलीबॅग कु.क्षितिजा अशोक गोल्डे तर तृतीय बक्षीस बॅडमिंटन विवेक रामकृष्ण नानकदे तसेच स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीसांचे वाटप एका कार्यक्रमात मुख्याध्यापक आर.बी.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक तसेच पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर लोकमतने नुकत्याच सुरु केलेल्या ह्यसंस्काराचे मोतीह्ण या ज्ञान वाढविणार्‍या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमतच्यावतीने करण्यात आले आहे.