शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चिखली अर्बनद्वारे सतीश गुप्तांच्या हस्ते हार्वेस्टरचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:32 IST

दि चिखली अर्बन को-ऑप बँक लि.चिखलीच्या देऊळगाव मही शाखेच्या वतीने पिंप्री आंधळे येथील शेतकरी सुखदेव गणपत डोईफोडे यांना हार्वेस्टर ...

दि चिखली अर्बन को-ऑप बँक लि.चिखलीच्या देऊळगाव मही शाखेच्या वतीने पिंप्री आंधळे येथील शेतकरी सुखदेव गणपत डोईफोडे यांना हार्वेस्टर खरेदीसाठी १७ लाख रुपयांचे वाहन कर्ज देण्यात आले आहे. परराज्यातील हार्वेस्टर आपल्या भागात येऊन मोठा व्यवसाय करून जातात. आपल्या भागातील युवा शेतकरी बांधवांनी समोर येऊन या व्यवसायात यावे, त्यासाठी आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आपण कायम खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष सतीष गुप्ता यांनी दिली. दि चिखली अर्बन बँक अत्यंत कमी व्याजदरावर व कोणतेही छुपे चार्जेस न लावता त्वरित कर्ज उपलब्ध करून देत आहे, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले. सतीश गुप्ता यांनी हार्वेस्टरचे विधिवत पूजन करून शेतकरी सुखदेव डोईफोडे यांच्याकडे वाहनाच्या चाव्या सुपूर्द केल्या. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष पुरूषोत्तम दिवटे, संचालक मनोहरराव खडके, भगवान डोईफोडे, नाना आंधळे, अनिल कायंदे, सिद्धेश्वर डोईफोडे, रामेश्वर आंधळे, शिवाजी आंधळे, रामदास काकड, विष्णू वाघ, संतोष नागरे, रमेश नागरे, शाखाधिकारी दिनकर कुटे आदींसह शेतकरी उपस्थिती होते. (वा. प्र.)